AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लव्ह मॅरेज केलं, नंतर रोजच भांडणं, मुख्याध्यापिका पत्नीनेच…नवऱ्याचा हादरवून टाकणारा खुनी कांड!

Yavatmal Crime News : यवतमाळ जिल्ह्यात खुनाचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका शिक्षकाचा खून झाला आहे. या खुनाचा मारेकरीही सापडला आहे.

लव्ह मॅरेज केलं, नंतर रोजच भांडणं, मुख्याध्यापिका पत्नीनेच...नवऱ्याचा हादरवून टाकणारा खुनी कांड!
yavatmal crime news
Follow us
| Updated on: May 21, 2025 | 7:03 PM

Yavatmal Teacher Crime News : यवतमाळ जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका मुख्याध्यापिकने आपल्याच नवऱ्याला निर्घृणपणे खून केला आहे. विशेष म्हणजे हा खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या मुख्याध्यापिकेने आपल्या विद्यार्थ्यांची मदत घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या तरुणाच्या खुनाचा छडा पोलिसांकडून लावला जात होता. आता मात्र खुनाचा धक्कादायक उलगडा झाला आहे.

नेहमी वाद व्हायचाय, याचाच राग…

या प्रकरणात खून झालेल्या व्यक्तीचे नाव शंतनु अरविंद देशमुख असे असून तेदेखील शिक्षक होते. तर निधी शंतनु देशमुख असे मारेकरी मुख्याध्यापिका पत्नीचे नाव आहे. शंतनु आणि त्याची पत्नी निधी हे दोघेजण यवतमाळच्या सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापिका होते. या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचाय, याचाच राग मनात धरून पत्नी निधीने आपला पती शंतनूला संपवून टाकण्याचे ठरवले. त्यातूनच नंतर शंतूनची हत्या केल्याची कबुली निधीने पोलिसांसमोर दिली आहे.

हत्याकांड समोर कसा आला?

मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता. मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ ओतून तो जाळून टाकला होता. लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौसाळा जंगल शिवारात हा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढलला होता. अवस्थेत आढळून आला होता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास चक्र फिरवित मृताची ओळख पटवली होती. हा मृतदेह शंतनु यांचा असल्याचे समोर आले होते. नंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली होती. यातून मृतक शिक्षकाची मुख्याध्यापिका पत्नीच मारेकरी निघाल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या विधी संघर्ष तीन बालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

माळेगाव कारखान्यासाठी मतदान सुरू, दादा चेअरमन होणार? कोण मारणार बाजी?
माळेगाव कारखान्यासाठी मतदान सुरू, दादा चेअरमन होणार? कोण मारणार बाजी?.
लोकाना स्ट्रेस फ्री करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाचंच टोकाचं पाऊल, कारण...
लोकाना स्ट्रेस फ्री करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाचंच टोकाचं पाऊल, कारण....
मनसेला एकत्र यायचंय की नाही? ठाकरेंची सेना पॉझिटिव्ह पण मनसेला शंका
मनसेला एकत्र यायचंय की नाही? ठाकरेंची सेना पॉझिटिव्ह पण मनसेला शंका.
हे सेवेकरी की मारेकरी? देहूत फडणवीसांच्या अंगरक्षकालाच मारहाण अन्…
हे सेवेकरी की मारेकरी? देहूत फडणवीसांच्या अंगरक्षकालाच मारहाण अन्….
अहमदाबाद अपघातावेळी पायलटने जो मेसेज ATC दिला तोच इंडिगोतून दिला अन्..
अहमदाबाद अपघातावेळी पायलटने जो मेसेज ATC दिला तोच इंडिगोतून दिला अन्...
VIDEO: आशाताईंचा आग्रह, CM गायले पण शेलारांचं गाणं ऐकून पोट धरून हसाल
VIDEO: आशाताईंचा आग्रह, CM गायले पण शेलारांचं गाणं ऐकून पोट धरून हसाल.
अहमदाबाद दुर्घटनेनंतर DGCA ची मोठी अ‍ॅक्शन, एअर इंडियाला मोठा धक्का
अहमदाबाद दुर्घटनेनंतर DGCA ची मोठी अ‍ॅक्शन, एअर इंडियाला मोठा धक्का.
एसटीच्या या बसमध्ये जागा राखीव असतानाही दिव्यांगांना No Entry, कारण...
एसटीच्या या बसमध्ये जागा राखीव असतानाही दिव्यांगांना No Entry, कारण....
ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर भारतात शक्य नाही, अपघाताच कारण कसं समजणार?
ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर भारतात शक्य नाही, अपघाताच कारण कसं समजणार?.
फडणवीसांच्या अंगरक्षकाला मारहाण, माऊलींच्या दारात सेवेकऱ्यांची अरेरावी
फडणवीसांच्या अंगरक्षकाला मारहाण, माऊलींच्या दारात सेवेकऱ्यांची अरेरावी.