AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Education: आयएएस मुलाखतीतले प्रश्न! बघा तुम्हाला यातलं काय काय येतंय…

IAS Interview: अनेक वेळा उमेदवारांना या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत आणि मुलाखतीची (Interview) पातळी गाठूनही त्यांना सरकारी नोकरी करता येत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत

Education: आयएएस मुलाखतीतले प्रश्न! बघा तुम्हाला यातलं काय काय येतंय...
IAS QuizImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 19, 2022 | 6:00 AM
Share

IAS Interview Question : स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी (IAS Officer) होण्याचे लाखो उमेदवारांचे स्वप्न असते. यूपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्येही यातील अनेक उमेदवार उत्तीर्ण होतात, पण अनेक वेळा मुलाखतीच्या वेळी विचारलेले प्रश्न उमेदवारांच्या मार्गात अडसर ठरतात. यूपीएससी (UPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये उमेदवारांना त्यांचा बुद्ध्यांक स्तर आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. अनेक वेळा उमेदवारांना या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत आणि मुलाखतीची (Interview) पातळी गाठूनही त्यांना सरकारी नोकरी करता येत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत, जे यूपीएससी आणि इतर सरकारी नोकरीच्या परीक्षांच्या मुलाखतीत विचारले जाऊ शकतात.

प्रश्न 1 : ‘भारताचा तारणहार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा पिता’ कोणाला म्हटले जाते?

  • (अ) लॉर्ड हेन्स्टाईन
  • (ब) लॉर्ड पॅट्रिक
  • (क) लॉर्ड रिपन
  • (ड) लॉर्ड लिटन

प्रश्न 2 – कोणत्या शतकात प्रिंटिंग प्रेसचा शोध लागला?

  • (अ) 14 व्या
  • (ब) 15व्या
  • (क) 13 व्या
  • (ड) 12 व्या

प्रश्न 3 – ‘हुमायून नामा’ कुणाची निर्मिती आहे ?

  • (अ) गुलबदन बेगम
  • (ब) रोशनारा
  • (क) नूरजहाँ
  • (ड) जहान आरा

प्रश्न 4 – भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधला?

  • (अ) फ्रेंचांनी
  • (ब) डचने
  • (क) ब्रिटिशांनी
  • (ड) पोर्तुगीजांनी.

प्रश्न 5 – देशातील पहिले मार्शल आर्ट विद्यापीठ कुठे स्थापन झाले आहे?

  • (अ) जोधपूर
  • (ब) उदयपूर
  • (क) हिसार
  • (ड) जयपूर

प्रश्न 6 – महात्मा गांधींचा पाचवा मुलगा कोणत्या नावाने ओळखला जातो?

  • (अ) गोकुळ भाई भट्ट
  • (ब) जमनालाल बजाज
  • (क) भोगीलाल पंड्या
  • (ड) विजयसिंग पथिक

प्रश्न 7 – इस्लाममध्ये कोणत्या अंकाला शुभ मानले जाते?

  • (अ) ७७७
  • (ब) ७८६
  • (क) ७८९
  • (ड) ७८०.

प्रश्न 8 : कोणत्या देशाला युरोपचा रुग्ण म्हटले जाते?

  • (अ) फ्रान्सला
  • (ब) जर्मनीला
  • (क) इटलीला
  • (ड) तुर्कस्तानला

प्रश्न 9 – भारतात इंग्रजी शिक्षण कोणी सुरू केले?

  • (अ) मेकॉल
  • (ब) कर्झन
  • (क) डलहौसी
  • (ड) कॉर्नवॉलिस

प्रश्न 10 – कोणत्या वर्षी म्यानमार भारतापासून वेगळा झाला?

  • (अ) १९५०
  • (ब) १९४७
  • (क) १९३७
  • (ड) १९५०

या सर्व प्रश्नांची उत्तरे

1. (ड) लॉर्ड लिटन 2. (ब) 15 वी 3. (अ) गुलबदन बेगम 4. (ड) पोर्तुगीजांनी 5.(ब) उदयपूर 6. (ब) जमनालाल बजाज 7. (ब) 786 8. (ड) तुर्कस्तान 9. (अ) मेकाले 10. (c) 1937

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.