AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GATE 2021 Final Answer Key: गेट परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर, निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार

GATE 2021 परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर झाली असून 22 मार्चला निकाल जाहीर होणार आहे. Gate Result 2021

GATE 2021 Final Answer Key: गेट परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर, निकाल 'या' तारखेला जाहीर होणार
गेट परीक्षेचा निकाल या दिवशी होणार जाहीर
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 18, 2021 | 11:59 AM
Share

मुंबई: फेब्रुवारी महिन्यामध्ये 5,6,7,12,13 आणि 14 तारखेला GATE 2021 परीक्षा पार पडली. इंडियन इनस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईकडून ही परीक्षा घेण्यात आली. GATE 2021 परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना यापूर्वी 2 मार्च ते 4 मार्च दरम्यान इंडियन इनस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईच्या वेबसाईटवर जाऊन आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी GATE परीक्षा दिली असेल ते www.gate.iitb.ac.in या वेबसाईटवर 22 मार्चला निकाल पाहू शकतात. (GATE 2021 IIT Bombay declared final answer key result announced on gate iitb ac in on 22 march )

GATE म्हणजेच ग्रॅज्युएट अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरींग 2021 परीक्षा अभियांत्रिकी आणि विज्ञान विद्याशाखांमधील प्रवेशांसाठी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. विद्यार्थ्यांना आयआयटी, मुंबईच्या वेबसाईटवर जाऊन अंतिम उत्तरतालिका पाहता येईल.

GATE 2021 परीक्षेचा निकाल 22 मार्चला

GATE परीक्षेचा निकाल 22 मार्च 2021 ला जाहीर होणार आहे. GATE परीक्षेच्या अधिक माहितीसाठी सातत्यानं IIT GATE च्या वेबसाईटला भेट द्या. इंडियन इनस्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर, आयआयटी मुंबई, दिल्ली, गुवाहती, खरगपूर, कानपूर, मद्रास, रुरकी यांच्याकडून दरवर्षी रोटेशन पद्धतीनं परीक्षेचे आयोजन करण्यात येते. GATE 2021 ची परीक्षा आयआयटी मुंबईकडून घेतली गेली आहे. यंदाची गेट परिक्षा 27 विषयांमध्ये घेतली गेली.

असा पहा गेट परीक्षेचा निकाल

गेट परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी प्रथम सर्व उमेदवारांनी गेटची अधिकृत वेबसाईट gate.iitb.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. होम पेजवर GATE 2021 Result लिंकवर क्लिक करा. यानंतर एक नवीन विंडो उघडेल. तिथे तुमचा अ‌ॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा. यानंतर निकाल स्क्रीनवर दिसून येईल. GATE 2021 चा निकाल डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याचा प्रिंटआउट घ्या.

GATE Final Answer Key 2021 इथे क्लिक करा

संबंधित बातम्या:

GATE 2021 परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड आले, असं कराल डाऊनलोड

CTET 2021 : लवकरच जारी होणार Answer Key, कसे कराल डाऊनलोड?

(GATE 2021 IIT Bombay declared final answer key result announced on gate iitb ac in on 22 march )

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना

IND vs ZIM: पराभवाची मालिका मोडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, एक नाही तर तब्बल पाच बदल करावे लागलतील तरच विजय निश्चित.

IND vs ZIM: पराभवाची मालिका मोडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, एक नाही तर तब्बल पाच बदल करावे लागलतील तरच विजय निश्चित