AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Advanced: जेईई ॲडव्हान्स्ड ॲडमिट कार्ड लवकरच! परीक्षेची नोंदणी प्रक्रिया संपली, 1.6 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

दोन्ही वर्षांत केवळ दीड लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व 23 आयआयटींसह 16,232 जागा उपलब्ध आहेत, ज्या 2019 मध्ये 13,000 पेक्षा जास्त आहेत. या वाढीमध्ये महिलांसाठी 1,583 अतिरिक्त जागांचा समावेश आहे.

JEE Advanced: जेईई ॲडव्हान्स्ड ॲडमिट कार्ड लवकरच! परीक्षेची नोंदणी प्रक्रिया संपली, 1.6 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
Skill development course in IIT Image Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 13, 2022 | 8:48 AM
Share

जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेची (JEE Advanced Exam) नोंदणी प्रक्रिया संपली आहे. जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 2.6 लाख उमेदवारांपैकी एकूण 1.6 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. इंजिनीअरिंग कॉलेजांतील (Engineering College) प्रवेशासाठीच्या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया (Registration) पूर्ण झाली आहे. जेईई ॲडव्हान्स्ड 28 ऑगस्ट रोजी भारतातील 226 शहरांमधील 600 केंद्रांवर होणार आहे. 23 ऑगस्टपासून ॲडमिट कार्ड जारी करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी जेईई (मेन) उत्तीर्ण झालेल्या 2.6 लाख उमेदवारांपैकी 1.5 लाख उमेदवारांनी जेईई (ॲडव्हान्स्ड) साठी नोंदणी केली होती. तर 2020 मध्ये जेईई (मेन) उत्तीर्ण झालेल्या अडीच लाख उमेदवारांपैकी 1.6 लाख उमेदवारांनी जेईई (ॲडव्हान्स्ड) साठी नोंदणी केली होती. दोन्ही वर्षांत केवळ दीड लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व 23 आयआयटींसह 16,232 जागा उपलब्ध आहेत, ज्या 2019 मध्ये 13,000 पेक्षा जास्त आहेत. या वाढीमध्ये महिलांसाठी 1,583 अतिरिक्त जागांचा समावेश आहे.

जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेची तारीख

जेईई ॲडव्हान्स्डसाठी प्रथम नोंदणीची तारीख प्रथम 11 ऑगस्ट 2022 आहे. जेईई मेन्सचा निकाल जाहीर झाल्यानंतर अडीच लाख विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स्डसाठी पात्र ठरतील. जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा 28 ऑगस्ट रोजी होणार आहे, त्यामुळे जेईई ॲडव्हान्स्ड ॲडमिट कार्ड परीक्षेच्या एक आठवडा आधी जाहीर होण्याची शक्यता आहे. आयआयटी मुंबईतर्फे रविवारी, उद्या 14 ऑगस्टला आयआयटी जेईई (ॲडव्हान्स्ड एक्झाम 2022) घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. पहिल्या शिफ्टमध्ये पेपर 1 ची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत घेतली जाणार आहे. दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर 2 दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होणार आहे. जेईई मेन 2022 च्या अंतिम गुणवत्ता यादीत जे विद्यार्थी पहिल्या 2,50,000 रँकमध्ये परीक्षा देतील ते जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा 2022 साठी पात्र असतील. मात्र, दोन किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा रँक आणि स्कोअर सारखाच असेल तर ही संख्या 2.50 लाख इतकी थोडी जास्त असू शकते.

Follow Us
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय