AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET UG counselling : नीट यूजी समुपदेशनाला उद्यापासून सुरुवात, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणं वैद्यकीय पदवी प्रवेशांसाठीच्या समुपदेशनास उद्या (19 जानेवारी) पासून होणार आहे.

NEET UG counselling : नीट यूजी समुपदेशनाला उद्यापासून सुरुवात, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
Neet
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jan 18, 2022 | 12:20 PM
Share

NEET UG Counselling 2021 नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी नीट यूजी परीक्षा समुपदेशन कार्यक्रम जाहीर केला होता. आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणं वैद्यकीय पदवी प्रवेशांसाठीच्या समुपदेशनास उद्या (19 जानेवारी) पासून होणार आहे. वैद्यकीय समुपदेशन कमिटी (Medical Counselling Committee) यांच्याकडून वैद्यकीय क्षेत्रातील पदवी परीक्षेसाठी अखिल भारतीय कोट्यातील 15 टक्के जागांवर ऑनलाइन समुपदेशन सुरु करेल. विद्यार्थी मेडिकल काउंसलिंग कमिटीच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन यासंबंधी अधिक माहिती मिळवू शकतात.

मनसुख मांडवीय यांच्याकडून कार्यक्रम जाहीर

नीट यूजी राज्य कोट्याअंतर्गत 192 मेडिकल कॉलेजमध्ये 23 हजार 378 एमबीबीएसच्या जागा उपलब्ध आहेत. तर, 272 सरकारी कॉलेजेसमध्ये एमबीबीएसच्या जागांची संख्या 41 हजार 388 आहे. एमबीबीएस साठी 83 हजार 75 बीडीएससाठी 26 हजार 949 आयुष्यासाठी 52 हजार 720 आणि बीवीएससी आणि एएचसाठी 603 एम्ससाठी 1899 जिपमर साठी 249 अशा जागा उपलब्ध आहेत. तर, समुपदेशनाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट mcc.nic.in या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. समुपदेशनामध्ये होत असलेल्या उशिरा मुळे डॉक्टर्स नाराज होते. सुप्रीम कोर्टानं या संबंधी दिशानिर्देश दिल्यानंतर समुपदेशनातील येणाऱ्या अडचणी दूर झाल्या त्यानंतर आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी नीट पीजी कौन्सिलिंग च्या तारखा जाहीर केल्या आहेत.

समुपदेशन कार्यक्रम

स्लॉट क्रमांक. 1 : ऑनलाईन नोंदणी 19 जानेवारी ते 24 जानेवारी पसंतीक्रम निश्चिती : 20 जानेवारी ते 24 जानेवारी विद्यापीठ आणि संस्थाकडून पडताळणी : 25 आणि 26 जानेवारी सीट अलॉटमेंट प्रोसेस : 27 आणि 28 जानेवारी निकाल : 29 जानेवारी रिपोर्टिंग : 30 जानेवारी

स्लॉट क्रमांक. 2 : ऑनलाईन नोंदणी : 9 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पसंतीक्रम निश्चिती : 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी विद्यापीठ आणि संस्थाकडून पडताळणी : 15 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी सीट अलॉटमेंट प्रोसेस : 17 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी निकाल : 19 फेब्रुवारी रिपोर्टिंग : 20 फेब्रुवारी

स्लॉट क्रमांक. 3 : ऑनलाईन नोंदणी : 2 मार्च ते 7 मार्च पसंतीक्रम निश्चिती : 3 मार्च ते 7 मार्च विद्यापीठ आणि संस्थाकडून पडताळणी : 8 मार्च ते 9 मार्च सीट अलॉटमेंट प्रोसेस : 10 मार्च ते 11 मार्च निकाल : 12 मार्च रिपोर्टिंग : 13 मार्च

नीट यूजी समुपदेशनाची चौछी विशेष फेरी 21 ते 26 मार्च या कालावधीत घेतली जाईल.

इतर बातम्या:

धनुषची रजनीकांतच्या लेकीला सोडचिठ्ठी, पण सोशल मीडियावर चर्चा श्रुती हसनची!, पाहा नेमकं कारण काय..?

Mumbai | Nana Patole यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली

NEET UG Counselling 2021 to begin from January 19 NEET UG Registration And Counselling

Follow Us
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका! विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका! विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत