AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Stenographer परीक्षेची City Slip एका क्लिकवर डाउनलोड करा

SSC Stenographer Exam City 2024 Released: तुम्ही SSC Stenographer ग्रेड C आणि ग्रेड D पदांसाठी अर्ज भरला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने Stenographer ग्रेड C आणि ग्रेड D पदांच्या भरती परीक्षेसाठी परीक्षा सिटी स्लिप जारी केली आहे. कशी डाऊनलोड करावी जाणून घेऊया.

SSC Stenographer परीक्षेची City Slip एका क्लिकवर डाउनलोड करा
Ssc stenographer exam city 2024 Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 3:57 PM
Share

SSC Stenographer Exam City 2024 Released: तुम्ही SSC Stenographer च्या ग्रेड C आणि ग्रेड D पदांसाठी अर्ज केला आहे का? केला असेल तर स्टाफ सिलेक्शन कमिशनने Stenographer ग्रेड C आणि ग्रेड D पदांच्या भरती परीक्षेसाठी परीक्षा सिटी स्लिप जारी केली आहे. तुम्ही ssc.nic.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे परीक्षा शहराची यादी तपासू शकतात. परीक्षा आयोगातर्फे 11 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र मानले जातील. SSC Stenographer ग्रेड C आणि D पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक 26 जुलै रोजी चालू करण्यात आली होती. नोंदणीची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 रात्री 11 वाजेपर्यंत होती. तर अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 होती. उमेदवार खाली दिलेल्या सोप्या स्टेप्सद्वारे परीक्षा सिटी स्लिप डाउनलोड करू शकतात.

सिटी स्लिप येथे डाउनलोड करा

  • तुम्ही आधी ssc.nic.in या वेबसाईटवर जा.
  • होमपेजवर जा आणि SSC Stenographer एक्झाम सिटी 2024 लिंकवर क्लिक करा.
  • येथे आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाका.
  • परीक्षा सिटी स्लिप तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • खाली डाउनलोड वर क्लिक करा आणि डेस्कटॉपवर सेव्ह करा

सर्व उमेदवारांना सामावून घेण्यासाठी ही परीक्षा अनेक शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. ठराविक शिफ्टची वेळ आणि परीक्षा केंद्राचे नेमके ठिकाण अशी माहिती प्रवेशपत्रावर देण्यात येणार आहे. उमेदवारांना SSC च्या अधिकृत वेबसाईटवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भरती प्रक्रियेत दोन टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे संगणक-आधारित परीक्षा (CBE), जिथे उमेदवारांची बहुपर्यायी प्रश्नांद्वारे सामान्य जागरूकता, तर्क कौशल्य आणि इंग्रजी भाषेतील प्रवीणतेवर चाचणी केली जाते.

CBE मध्ये पात्र ठरलेले लोक स्टेनोग्राफी स्किल टेस्ट या दुसऱ्या टप्प्यात जातील. ही चाचणी उमेदवाराच्या स्टेनो स्पीडवर आहे.

SSC Stenographer कट ऑफ पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करायला हव्यात.

कट ऑफ कसा पहावा?

  1. SSC च्या अधिकृत वेबसाईटवर निकालाच्या लिंकवर नेव्हिगेट करा.
  2. ” SSC Stenographer परीक्षा, 2024 – टियर -2 साठी तात्पुरते निवडलेले उमेदवार स्टेज 1 साठी कौशल्य चाचणी आणि स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ आणि ‘D’ परीक्षा 2024 – SSC Stenographer ग्रेड C आणि D पदासाठी कौशल्य चाचणी यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे या विभागास लागून असलेल्या कॉलमखाली “येथे क्लिक करा” शोधा आणि निवडा. यावर जा.
  3. क्लिक केल्यावर डाऊनलोडसाठी एक PDF फाईल सुरू होईल.
  4. या PDF डॉक्युमेंटमध्ये कटऑफ मार्क्स आणि विविध श्रेणींमध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची यादी जाहीर केली जाणार आहे.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.