NEET PG देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2023 चं टेंटेटिव्ह वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांना वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेच्या वेळापत्रकाबद्दल खात्रीशीर माहिती करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय.

NEET PG देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2023 चं टेंटेटिव्ह वेळापत्रक जाहीर
UGC NET city slipImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 5:17 PM

नॅशनल बोर्ड ऑफ ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने आज नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएशन 2023 (NEET PG 2023) साठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलंय. वैद्यकीय विद्यार्थी या अधिकृत संकेतस्थळांवर nbe.edu.in , natboard.edu.in भेट देऊन वेळापत्रक तपासू शकतात. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार एनईईटी पीजी 2023 परीक्षा 5 मार्च 2023 रोजी होणार आहे. पण ह्या तारखा तात्पुरत्या आहेत हे लक्षात घ्या. गरज पडल्यास वेळापत्रकात (Timetable NEET PG) बदल करण्यात येऊ शकतो.

विद्यार्थ्यांना वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेच्या वेळापत्रकाबद्दल खात्रीशीर माहिती करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय.

आता या वेबसाइटवर जाहीर natboard.edu.in नव्या वेळापत्रकानुसार जून २०२२ मध्ये होणारी DNB/DrNB अंतिम प्रॅक्टिकल परीक्षा यंदा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होणार आहे. DNB/DrNB अंतिम लेखी परीक्षा 21, 22, 23 आणि 24 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

FMGE डिसेंबर 2022 परीक्षा 4 डिसेंबर 2022 रोजी फॉरेन डेंटल स्क्रीनिंग टेस्ट (FDST 2022) सह आयोजित केली जाईल. याशिवाय फॉर्मेटिव्ह असेसमेंट टेस्ट 2022 (FAT 2022) ही परीक्षा 10 डिसेंबर रोजी नियोजित करण्यात आली आहे.

नीट एमडीएस परीक्षा (NEET MDS Exam) 8 जानेवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहे. त्यानंतर फेलोशिप प्रवेश परीक्षा (FET) 23  जानेवारी 2023 रोजी होणार आहे.

एफएनबी एक्झिट परीक्षाही फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होणार आहे. यासोबतच DNB/DrNB अंतिम प्रॅक्टिकल परीक्षा डिसेंबर 2022 मध्ये होणार आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.