Buldhana Lok Sabha Results : बुलढाणा लोकसभा निकाल 2019
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीकडून डॉ राजेंद्र शिंगणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून बळीराम शिरस्कार यांच्यात लढत झाली. प्रतापराव जाधव आणि डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत 2.18 टक्क्यांनी मतदान वाढले. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक आहे. कारण हे वाढलेले 2.18 टक्के मतदान कोणाच्या पथ्यावर […]

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीकडून डॉ राजेंद्र शिंगणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून बळीराम शिरस्कार यांच्यात लढत झाली. प्रतापराव जाधव आणि डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली.
या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत 2.18 टक्क्यांनी मतदान वाढले. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक आहे. कारण हे वाढलेले 2.18 टक्के मतदान कोणाच्या पथ्यावर पडेल याविषयी चर्चा सुरु होती.
| पक्ष | उमेदवार | निकाल |
|---|---|---|
| भाजप/शिवसेना | प्रतापराव जाधव (शिवसेना) | विजयी |
| काँग्रेस/ राष्ट्रवादी | राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) | पराभूत |
| अपक्ष/इतर | बळीराम सिरस्कार (VBA) | पराभूत |
