Sangli Lok Sabha Results : सांगली लोकसभा निकाल 2019

सांगली  लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. या मतदारसंघात भाजपाकडून खासदार संजय पाटील, तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील अशी तिरंगी लढत झाली. इथे यंदा 2019 च्या निवडणुकीत 65.38  टक्के मतदानाची नोंद झाली. या निवडणुकीत 11 लाख 78 हजार 814 लोकांनी मतदान झाले. सांगली लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये …

, Sangli Lok Sabha Results : सांगली लोकसभा निकाल 2019

सांगली  लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. या मतदारसंघात भाजपाकडून खासदार संजय पाटील, तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील अशी तिरंगी लढत झाली. इथे यंदा 2019 च्या निवडणुकीत 65.38  टक्के मतदानाची नोंद झाली. या निवडणुकीत 11 लाख 78 हजार 814 लोकांनी मतदान झाले. सांगली लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये एकूण 10 लाख 46 हजार 659 इतके मतदान झाले होते. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीत  63.47 टक्के मतदान झाले होते. गेल्या वेळेच्या तुलनेत मतदानाचा टक्का दोन  टक्क्यांनी वाढला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनासंजयकाका पाटील (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीविशाल पाटील (स्वाभिमानी)पराभूत
अपक्ष/इतरगोपीचंद पडळकर (VBA)पराभूत
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *