बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत 2022मध्ये आजवरचं सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी पक्षात बंड करून आपला वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर त्यांना पक्षाचे काही खासदार येऊन मिळाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत 2022मध्ये आजवरचं सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी पक्षात बंड करून आपला वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर त्यांना पक्षाचे काही खासदार येऊन मिळाले. त्यानंतर शिवसेनेचा वाद कोर्ट, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडे गेला. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मान्यता दिली आहे. शिवसेनेला प्रादेशिक पक्षाची मान्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचं चिन्ह मशाल आहे.
 
भारतातील प्रमुख राजकीय पक्ष(India's Major Political Parties)
Party Name Party Logo Party President Party Establishment Year Party Active State Name
भारतीय जनता पार्टी JP Nadda April 1980 All India
काँग्रेस Mallikarjun Kharge December 1885 All India
आम आदमी पार्टी Arvind Kejriwal November 2012 Delhi, Punjab
बहुजन समाज पार्टी Mayawati April 1984 UP, MP, Punjab
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) Sharad Pawar June 2023 Maharashtra
शिवसेना (UBT) Uddhav Thackeray June 2022 Maharashtra
निवडणूक बातम्या 2024
मुस्लिमांच्या लांगूलचालनावरुन फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर संताप

अमित शाह, उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत काय झाले? देवेंद्र फडणवीस...

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबाबत आंबेडकरांचा खळबळजनक दावा काय?

..तर उद्धव ठाकरेंना तोंड दाखवायाला जागा राहणार नाही - देवेंद्र फडणवीस

शिवसेनेच्या विचारांचा वारसा तर शिंदेंकडे; फडणवीसांनी पुन्हा डिवचले

बहुमताचा आकडा नाही गाठला, तर असा हा भाजपा प्लॅन बी

विधानसभेला 'हा' पवार अजित पवारांना आव्हान देण्याच्या तयारीत

प्रचार रथात मुख्यमंत्र्यांनी रुग्णाच्या वैद्यकीय अर्जावर केली सही

'चोट्या, तुझ्यावर एक तरी केस आहे का?' गुलाबरावांची विखारी टीका

निवडणूक व्हिडिओ
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल

नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल

ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...

मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर

अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?

युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा

'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर

मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी