AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian National Congress

देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. 28 डिसेंबर 1885मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाला 72 समाजसुधारक, पत्रकार आणि वकील उपस्थित होते. त्यानंतर हळूहळू काँग्रेस वाढत गेली.

देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. 28 डिसेंबर 1885मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाला 72 समाजसुधारक, पत्रकार आणि वकील उपस्थित होते. त्यानंतर हळूहळू काँग्रेस वाढत गेली. महात्मा गांधी, पंडित जवाहर लाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री आदी असंख्य बडे नेते आणि स्वातंत्र्य सैनिक काँग्रेस पक्षासोबत होते. देशाला स्वातंत्र्य करण्यात काँग्रेसची मोठी भूमिका होती. 

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सत्तेत आली आणि पंडित नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. निधन होईपर्यंत म्हणजे 1964 पर्यंत नेहरू पंतप्रधानपदी होते. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे दुसरे पंतप्रधान बनले. त्यानंतर इंदिरा गांधी देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या. त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधी तीनवेळा पंतप्रधान झाल्या. त्यांच्या हत्येनंतर त्यांचे चिरंजीव राजीव गांधी पंतप्रधान झाले. 1991च्या निवडणूक प्रचारावेळी राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. 

देशाला सर्वाधिक पंतप्रधान देण्याचा विक्रम काँग्रेसच्या नावावर आहे. 1990नंतर पीव्ही नरसिंह राव  आणि मनमोहन सिंग हे काँग्रेसचे पंतप्रधान झाले. मनमोहन सिंग सलग दहा वर्ष पंतप्रधानपदी होते. मात्र, अनेक दशके सत्तेत राहिल्या काँग्रेसची परिस्थिती 2014नंतर वाईट झाली आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या 44 जागा मिळाल्या. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाली. काँग्रेसला 52 जागा मिळाल्या. अनेक राज्यांमधून याच काळात काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीतून पराभूतही व्हावं लागलं होतं. 
 
भारतातील प्रमुख राजकीय पक्ष(India's Major Political Parties)
Party Name Party Logo Party President Party Establishment Year
Bharatiya Janata Party JP Nadda April 1980
Indian National Congress Mallikarjun Kharge December 1885
Aam Aadmi Party Arvind Kejriwal November 2012
Bahujan Samaj Party Mayawati April 1984
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar June 2023
ShivSena (Uddhav Balasaheb Thackeray) Uddhav Thackeray June 2022
निवडणूक बातम्या 2024
पश्चिम बंगाल ते तामिळनाडू, 4 राज्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं
पश्चिम बंगाल ते तामिळनाडू, 4 राज्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं
सौंदर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते ही महिला सरपंच, पण निवडण
सौंदर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते ही महिला सरपंच, पण निवडण
अख्ख्या महाराष्ट्रात ठाकरेंच्या वाघाची चर्चा, एकहाती निवडणूक जिंकली!
अख्ख्या महाराष्ट्रात ठाकरेंच्या वाघाची चर्चा, एकहाती निवडणूक जिंकली!
अजितदादांची ज्याच्यासाठी शेवटची सभा, त्या नेत्याचं काय झालं?
अजितदादांची ज्याच्यासाठी शेवटची सभा, त्या नेत्याचं काय झालं?
अजितदादांचा ज्या आमदाराला शेवटचा कॉल, त्या नेत्याच्या पत्नीचं काय झालं
अजितदादांचा ज्या आमदाराला शेवटचा कॉल, त्या नेत्याच्या पत्नीचं काय झालं
राज ठाकरेंच्या शिलेदारांनी मराठवाड्यातील BJPचा बालेकिल्ला फोडला
राज ठाकरेंच्या शिलेदारांनी मराठवाड्यातील BJPचा बालेकिल्ला फोडला
भाजपच्या बड्या नेत्यावर मोठी नामुष्की, कुटुंबातील 5 पैकी 4 जण हरले
भाजपच्या बड्या नेत्यावर मोठी नामुष्की, कुटुंबातील 5 पैकी 4 जण हरले
जिल्हा परिषद निकाल, दुपारी 12.40 पर्यंत कुठला पक्ष किती जागांवर आघाडी
जिल्हा परिषद निकाल, दुपारी 12.40 पर्यंत कुठला पक्ष किती जागांवर आघाडी
पंचायत समितीत मोठा ट्विस्ट! हा पक्ष ठरला नंबर वन, कौल युतीला की आघाडील
पंचायत समितीत मोठा ट्विस्ट! हा पक्ष ठरला नंबर वन, कौल युतीला की आघाडील
निवडणूक व्हिडिओ