AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ShivSena (Uddhav Balasaheb Thackeray)

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत 2022मध्ये आजवरचं सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी पक्षात बंड करून आपला वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर त्यांना पक्षाचे काही खासदार येऊन मिळाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत 2022मध्ये आजवरचं सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी पक्षात बंड करून आपला वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर त्यांना पक्षाचे काही खासदार येऊन मिळाले. त्यानंतर शिवसेनेचा वाद कोर्ट, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडे गेला. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मान्यता दिली आहे. शिवसेनेला प्रादेशिक पक्षाची मान्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचं चिन्ह मशाल आहे.
 
भारतातील प्रमुख राजकीय पक्ष(India's Major Political Parties)
Party Name Party Logo Party President Party Establishment Year
Bharatiya Janata Party JP Nadda April 1980
Indian National Congress Mallikarjun Kharge December 1885
Aam Aadmi Party Arvind Kejriwal November 2012
Bahujan Samaj Party Mayawati April 1984
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar June 2023
ShivSena (Uddhav Balasaheb Thackeray) Uddhav Thackeray June 2022
निवडणूक बातम्या 2024
मोठी बातमी! शरद पवारांना जबर धक्का, दोन बड्या नेत्यांनी सोडली साथ

ज्या बड्या नेत्याला ठाकरेंनी पक्षात घेतलं, त्याला खैरेंनी धुडकावलं

तुला बघूनच घेतो... सोलापुरात जागा वाटप जाहीर करताच महाविकास आघाडीच्या

तुमच्या घरात शौचालय आहे? उमेदवारांना द्यावं लागणार प्रमाणपत्र; अन्यथा.

जुळता जुळता फाटलं? पुण्यात काका पुतण्यांची युती फिस्कटली? काय घडलं?...

नवाब मलिकांच्या कुटुंबातून 3 जण महापालिका निवडणुकीच्या रिंगणात

युतीची गोड बातमी पुढच्या 24 तासात, आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

अजित पवार गटाचं एक पाऊल मागे का? कुठला हट्ट सोडणार?

बाटोगे तो पिटोगे, सुनील शुक्ला यांचा मनसेला इशारा

निवडणूक व्हिडिओ
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात

मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप

जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी

याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले