Phase 5 Lok Sabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर 20 मे रोजी मतदान

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा केली आहे. देशात यावेळी एकूण 7 टप्प्यात मतदान होईल. निकाल 4 जूनला जाहीर होईल. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यात मतदान होईल. त्याशिवाय काही राज्य अशी सुद्धा आहेत, जिथे पहिल्या टप्प्यात मतदान संपेल.

Phase 5 Lok Sabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर 20 मे रोजी मतदान
Loksabha Election 2024
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 1:54 PM

लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा झाली आहे. यावेळी देशात 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 4 जूनला निकाल लागेल. पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होईल. त्यासाठी 26 एप्रिलला नोटिफिकेशन जारी होईल. 3 मे पर्यंत उमेदवार आपले अर्ज दाखल करु शकतात. 4 मे रोजी त्यांच्या उमेदवारी अर्जाची तपासणी होईल. उमेदवार 6 मे पर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात.

पाचव्या टप्प्यात 8 राज्यात लोकसभेच्या 49 जागांसाठी मतदान होईल. बिहारमध्ये 5, झारखंडच्या 3, महाराष्ट्रातील 13, ओदिशामध्ये 5, उत्तर प्रदेशातील 14, पश्चिम बंगालच्या 7 आणि जम्मू-कश्मीर आणि लडाखच्या 1 जागेवर मतदान होईल. सर्व टप्प्यातील निकाल 4 जून रोजी जाहीर होईल.

किती कोटी मतदार मतदान करणार?

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात यावेळी 97 कोटी मतदार मतदानात सहभागी होतील. यात 49 कोटी 72 लाख पुरुष मतदार आहेत. 47 कोटी 15 लाख महिला मतदार आहेत. यावेळच्या निवडणुकीत 10.5 लाख ईवीएम मशीनचा वापर होईल. देशभरात निवडणुकीसाठी 10 लाख 50 हजार पोलिंग बूथ बनवले जातील.

किती लाख मुली पहिल्यांदा मतदान करणार?

निवडणूक आयोगानुसार, या वेळच्या निवडणुकीसाठी 1 कोटी 50 लाख अधिकारी-कर्मचारी सहभागी होतील. 18 ते 19 वर्षाचे 1 कोटी 82 लाख मतदार पहिल्यांदा मतदान करतील. 85 लाख मुली पहिल्यांदा मतदानाचा अधिकार वापरतील. 85 वर्षापेक्षा अधिक वयाचे मतदार घरातूनच मतदान करु शकतात. देशात सध्या अशा मतदारांची संख्या 82 लाख आहे.

पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान त्याची संपूर्ण यादी

State Name Constituency Name Phase Date
Bihar Hajipur Phase 5 20-May-24
Bihar Madhubani Phase 5 20-May-24
Bihar Muzaffarpur Phase 5 20-May-24
Bihar Saran Phase 5 20-May-24
Bihar Sitamarhi Phase 5 20-May-24
Jammu & Kashmir Baramulla Phase 5 20-May-24
Ladakh Ladakh Phase 5 20-May-24
Jharkhand Chatra Phase 5 20-May-24
Jharkhand Hazaribagh Phase 5 20-May-24
Jharkhand Kodarma Phase 5 20-May-24
Maharashtra Bhiwandi Phase 5 20-May-24
Maharashtra Dhule Phase 5 20-May-24
Maharashtra Dindori Phase 5 20-May-24
Maharashtra Kalyan Phase 5 20-May-24
Maharashtra Mumbai North Phase 5 20-May-24
Maharashtra Mumbai North-Central Phase 5 20-May-24
Maharashtra Mumbai North-East Phase 5 20-May-24
Maharashtra Mumbai North-West Phase 5 20-May-24
Maharashtra Mumbai South Phase 5 20-May-24
Maharashtra Mumbai South -Central Phase 5 20-May-24
Maharashtra Nashik Phase 5 20-May-24
Maharashtra Palghar Phase 5 20-May-24
Maharashtra Thane Phase 5 20-May-24
Orissa Aska Phase 5 20-May-24
Orissa Bargarh Phase 5 20-May-24
Orissa Bolangir Phase 5 20-May-24
Orissa Kandhamal Phase 5 20-May-24
Orissa Sundargarh Phase 5 20-May-24
Uttar Pradesh Amethi Phase 5 20-May-24
Uttar Pradesh Banda Phase 5 20-May-24
Uttar Pradesh Barabanki Phase 5 20-May-24
Uttar Pradesh Faizabad Phase 5 20-May-24
Uttar Pradesh Fatehpur Phase 5 20-May-24
Uttar Pradesh Gonda Phase 5 20-May-24
Uttar Pradesh Hamirpur Phase 5 20-May-24
Uttar Pradesh Jalaun Phase 5 20-May-24
Uttar Pradesh Jhansi Phase 5 20-May-24
Uttar Pradesh Kaiserganj Phase 5 20-May-24
Uttar Pradesh Kaushambi Phase 5 20-May-24
Uttar Pradesh Lucknow Phase 5 20-May-24
Uttar Pradesh Mohanlalganj Phase 5 20-May-24
Uttar Pradesh Rae Bareli Phase 5 20-May-24
West Bengal Arambag Phase 5 20-May-24
West Bengal Bangaon Phase 5 20-May-24
West Bengal Barrackpur Phase 5 20-May-24
West Bengal Hooghly Phase 5 20-May-24
West Bengal Howrah Phase 5 20-May-24
West Bengal Sreerampur Phase 5 20-May-24
West Bengal Uluberia Phase 5 20-May-24

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकीट दिलं तर काय कराव लागेल?

निवडणुकीत हिंसाचाराला काही स्थान नाहीय असं निवडणूक आयुक्तांनी आधीच स्पष्ट केलय. आम्हाला जिथे कुठे हिंसाचार झाल्याची सूचना मिळेल, आम्ही लगेच कारवाई करु. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला राजकीय पक्षांनी तिकीट दिलं, तर त्याच्याशी संबंधित माहिती सार्वजनिक करावी लागेल. पेपरमध्ये जाहीरात देऊन सांगाव लागेल की, त्यांनी अशा उमेदवाराला तिकीट का दिलं? त्याच्यामागे काय कारण आहे?

Non Stop LIVE Update
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले...
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले....
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा.
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'.
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल.
अमित ठाकरेंना पाठिंबा नाहीच, शिवरायांची शपथ घेत उद्धव ठाकरे म्हणाले...
अमित ठाकरेंना पाठिंबा नाहीच, शिवरायांची शपथ घेत उद्धव ठाकरे म्हणाले....
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.