Phase 3 Lok Sabha Election 2024: तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 94 जागांसाठी मतदान

Lok Sabha Election Schedule 2024: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 94 जागांसाठी मतदान होणार आहेत. तर 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 12 एप्रिल रोजी नोटिफिकेशन जारी केलं जाईल

Phase 3 Lok Sabha Election 2024: तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 94 जागांसाठी मतदान
lok sabha election schedule 2024Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 1:59 PM

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 543 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 94 जागांसाठी मतदान होणार आहेत. तर 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 12 एप्रिल रोजी नोटिफिकेशन जारी केलं जाईल आणि 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाऊ शकतील. 20 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल आणि 22 एप्रिलपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतील.

निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, “सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 17 जून रोजी संपणार आहे. देशभरात 10.5 लाखांहून अधिक पोलिंग सेंटर आहेत, ज्यामध्ये 55 लाखांहून अधिक जण ईव्हीएमने मतदान करतील. लोकसभा निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी 1.5 कोटी पोलिंग अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी तैनात केले जातील. यंदा लोकसभा निवडणुकीत 1.82 कोटी तरुण मतदार आहेत, जे यावेळी मतदान करतील. 18 ते 29 वयोगटाचे 21.50 लाख मतदार यंदा मतदान करतील.”

तिसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी मतदान; पहा संपूर्ण यादी

State Name Constituency Name Phase Date
Assam Kokrajhar Phase 3 7-May-24
Assam Dhubri Phase 3 7-May-24
Assam Barpeta Phase 3 7-May-24
Assam Guwahati Phase 3 7-May-24
Bihar Araria Phase 3 7-May-24
Bihar Jhanjharpur Phase 3 7-May-24
Bihar Khagaria Phase 3 7-May-24
Bihar Madhepura Phase 3 7-May-24
Bihar Supaul Phase 3 7-May-24
Chhattisgarh Bilaspur Phase 3 7-May-24
Chhattisgarh Durg Phase 3 7-May-24
Chhattisgarh Janjgir-Champa Phase 3 7-May-24
Chhattisgarh Korba Phase 3 7-May-24
Chhattisgarh Raigarh Phase 3 7-May-24
Chhattisgarh Raipur Phase 3 7-May-24
Chhattisgarh Surguja Phase 3 7-May-24
Dadra Nagar Haveli Dadra & Nagar Haveli Phase 3 7-May-24
Daman & Diu Daman & Diu Phase 3 7-May-24
Goa North Goa Phase 3 7-May-24
Goa South Goa Phase 3 7-May-24
Gujarat Ahmedabad East Phase 3 7-May-24
Gujarat Ahmedabad West Phase 3 7-May-24
Gujarat Amreli Phase 3 7-May-24
Gujarat Anand Phase 3 7-May-24
Gujarat Banaskantha Phase 3 7-May-24
Gujarat Bardoli Phase 3 7-May-24
Gujarat Bharuch Phase 3 7-May-24
Gujarat Bhavnagar Phase 3 7-May-24
Gujarat Chhota Udaipur Phase 3 7-May-24
Gujarat Dahod Phase 3 7-May-24
Gujarat Gandhinagar Phase 3 7-May-24
Gujarat Jamnagar Phase 3 7-May-24
Gujarat Junagadh Phase 3 7-May-24
Gujarat Kachchh Phase 3 7-May-24
Gujarat Kheda Phase 3 7-May-24
Gujarat Mahesana Phase 3 7-May-24
Gujarat Navsari Phase 3 7-May-24
Gujarat Panchmahal Phase 3 7-May-24
Gujarat Patan Phase 3 7-May-24
Gujarat Porbandar Phase 3 7-May-24
Gujarat Rajkot Phase 3 7-May-24
Gujarat Sabarkantha Phase 3 7-May-24
Gujarat Surat Phase 3 7-May-24
Gujarat Surendranagar Phase 3 7-May-24
Gujarat Vadodara Phase 3 7-May-24
Gujarat Valsad Phase 3 7-May-24
Jammu & Kashmir Anantnag Phase 3 7-May-24
Karnataka Bagalkot Phase 3 7-May-24
Karnataka Belgaum Phase 3 7-May-24
Karnataka Bellary Phase 3 7-May-24
Karnataka Bidar Phase 3 7-May-24
Karnataka Bijapur Phase 3 7-May-24
Karnataka Chikkodi Phase 3 7-May-24
Karnataka Davanagere Phase 3 7-May-24
Karnataka Dharwad Phase 3 7-May-24
Karnataka Gulbarga Phase 3 7-May-24
Karnataka Haveri Phase 3 7-May-24
Karnataka Koppal Phase 3 7-May-24
Karnataka Raichur Phase 3 7-May-24
Karnataka Shimoga Phase 3 7-May-24
Karnataka Uttara Kannada Phase 3 7-May-24
Madhya Pradesh Bhind Phase 3 7-May-24
Madhya Pradesh Bhopal Phase 3 7-May-24
Madhya Pradesh Guna Phase 3 7-May-24
Madhya Pradesh Gwalior Phase 3 7-May-24
Madhya Pradesh Morena Phase 3 7-May-24
Madhya Pradesh Rajgarh Phase 3 7-May-24
Madhya Pradesh Sagar Phase 3 7-May-24
Madhya Pradesh Vidisha Phase 3 7-May-24
Maharashtra Baramati Phase 3 7-May-24
Maharashtra Hatkanangle Phase 3 7-May-24
Maharashtra Kolhapur Phase 3 7-May-24
Maharashtra Latur Phase 3 7-May-24
Maharashtra Madha Phase 3 7-May-24
Maharashtra Osmanabad Phase 3 7-May-24
Maharashtra Raigad Phase 3 7-May-24
Maharashtra Ratnagiri-Sindhudurg Phase 3 7-May-24
Maharashtra Sangli Phase 3 7-May-24
Maharashtra Satara Phase 3 7-May-24
Maharashtra Solapur Phase 3 7-May-24
Uttar Pradesh Agra Phase 3 7-May-24
Uttar Pradesh Aonla Phase 3 7-May-24
Uttar Pradesh Badaun Phase 3 7-May-24
Uttar Pradesh Bareilly Phase 3 7-May-24
Uttar Pradesh Etah Phase 3 7-May-24
Uttar Pradesh Fatehpur Sikri Phase 3 7-May-24
Uttar Pradesh Firozabad Phase 3 7-May-24
Uttar Pradesh Hathras Phase 3 7-May-24
Uttar Pradesh Mainpuri Phase 3 7-May-24
Uttar Pradesh Sambhal Phase 3 7-May-24
West Bengal Jangipur Phase 3 7-May-24
West Bengal Maldaha Dakshin Phase 3 7-May-24
West Bengal Maldaha Uttar Phase 3 7-May-24
West Bengal Murshidabad Phase 3 7-May-24

निवडणूक आयोगाने यावेळी असंही सांगितलं की, “या लोकसभा निवडणुकीत 85 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या मतदारांना फॉर्म पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ज्या वयोवृद्ध मतदारांना पोलिंग बूथपर्यंत पोहोचता येणं शक्य नसेल, त्यांच्या घरी जाऊन अधिकारी मतं घेतील. मतदाता कुठेही असो, बर्फाळ प्रदेशात किंवा जंगलात.. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून एक-एक मत मिळवू. प्रत्येक निवडणुकीत मसल पॉवर, मनी पॉवर, चुकीची माहिती आणि उल्लंघन अशी चार प्रकारची आव्हानं समोर येतात. मसल पॉवरवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येतील. हेलीकॉप्टर आणि चार्टर्ड प्लेनवर करडी नजर ठेवली जाईल. प्रत्येक विमानतळावर सखोल तपासणी केली जाईल.”

हे सुद्धा वाचा

या निवडणुकीत प्रामुख्याने तीन राजकीय गटांमध्ये चुरस पहायला मिळणार आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एनडीए असून दुसरीकडे इंडिया आघाडी आहे. या आघाडीत काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा समावेश आहे. तिसऱ्या गटात अशा पक्षांचा समावेश आहे, जे या दोन्ही आघाडीत समाविष्ट नाहीत.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.