AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivali Parab Photos: नेमकं दाखवायचं तरी काय?; ‘त्या’ फोटोंंमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Shivali Prab Photos: सध्या सोशल मीडियावर शिवाली परबचे काही फोटो चर्चेत आहेत. या फोटोंमधील लूक पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आता हे फोटो काय आहेत एकदा नक्की पाहा...

| Updated on: Dec 15, 2025 | 7:12 PM
Share
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीवरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून शिवाली परबने महाराष्ट्रतील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तिच्या विनोदी भूमिका आणि विनोदाच्या परफेक्ट टायमिंगमुळे तिचा मोठा चाहता वर्ग आहे. शिवाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. तिने 'प्रेम प्रथा धुमशान' आणि 'मंगला' सारख्या चित्रपटांमध्येही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सध्या शिवाली एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

1 / 5
शिवालीने अलीकडेच एक हटके आणि ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. तिने या फोटोशूटचे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये शिवालीने पिवळ्या रंगाची साडी, त्यावर ब्लाऊज आणि ब्लेझर घातला होता. ज्वेलरी म्हणून चोकर आणि लाँग नेकलेस वापरला होता. केसांचा बन बांधून काळ्या रंगाचा गॉगल लावला आहे. फोटोशूटमधील काही पोझ खूप डॅशिंग आणि स्टायलिश होत्या, ज्यामुळे चाहत्यांनी सुरुवातीला कौतुक केले.

2 / 5
फोटोशूटमधील एका खास फोटोमुळे शिवाली ट्रोल होत आहे. या फोटोत तिने गॉगल कमरेला (नाभीजवळ) लावलेला आहे आणि या पोजमध्ये ती फोटोसाठी पोज देते. या फोटोमध्ये तिची नाभी दिसत असल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

3 / 5
नेटकऱ्यांना शिवालीची ही पोज अजिबात आवडलेली नाही. त्यांनी शिवालीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने 'चष्मा चुकीच्या जागी लावला' असे म्हणत टीका केली. काहींनी थेट प्रश्न उपस्थित केले की "नक्की काय दाखवायचे आहे?"

4 / 5
"चष्मा अयोग्य ठिकाणी आहे का?", "हे चांगलं दिसत नाहीये", "नक्की काय दाखवायचंय?" अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. काहींनी हे अश्लील किंवा अनावश्यक मानले, ज्यामुळे सोशल मीडियावर या फोटोची जोरदार चर्चा सुरू झाली. शिवालीने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

5 / 5
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.