Lok Sabha Election Date 2024: सातव्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान, 8 राज्यातील 57 जागांसाठी होणार मतदान

देशात सातव्या टप्प्यासाठी 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 57 लोकसभा जागांवर निवडणूक होणार आहे. या टप्प्यात पंजाब, हिमाचल प्रदेश आणि चंदीगडमध्ये मतदान होणार आहे.

Lok Sabha Election Date 2024: सातव्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान, 8 राज्यातील 57 जागांसाठी होणार मतदान
loksabha election 2024Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 3:54 PM

निवडणूक आयोगाने आज शनिवारी देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या आहेत. यावेळी देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील 8 राज्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठीची नोटिफिकेशन 7 मे रोजी जारी करण्यात आली आहे. 14 मेपर्यंत नामांकन अर्ज भरायचे आहेत. 15 मे रोजी नामांकन अर्जाची छाननी होईल. तर 17 मे रोजी उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतील.

या निवडणुकीत दोन राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात एकाच टप्प्यात म्हणजे 1 जून रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दोन दिवसानंतर म्हणजे 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. देशात निवडणुकांची बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशात सातव्या टप्प्यासाठी 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 57 जागांवर मतदान होणार आहे. 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पंजाब, हिमाचल प्रदेश आणि चंदीगडमध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे.

lok sabha election 2024

lok sabha election 2024

सातव्या टप्प्यासाठी 1 जूनला मतदान

पंजाबच्या सर्व 13 लोकसभा जागांवर याच टप्प्यात मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशात या टप्प्यात 4 जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेशातील उरलेल्या 13 जागांवर मतदान होणार आहे. बिहारमध्ये 8 जागांवर याच दिवशी मतदान होणार आहे. याशिवाय ओडिशातील 6, झारखंड्या उरलेल्या तीन, पश्चिम बंगालच्या 9 आणि चंदीगडच्या एकमेव जागेवर मतदान होणार आहे.

State Name Constituency Name Phase Date
Bihar Arrah Phase 7 1-June-24
Bihar Buxar Phase 7 1-June-24
Bihar Jahanabad Phase 7 1-June-24
Bihar Karakat Phase 7 1-June-24
Bihar Nalanda Phase 7 1-June-24
Bihar Pataliputra Phase 7 1-June-24
Bihar Patna Sahib Phase 7 1-June-24
Bihar Sasaram Phase 7 1-June-24
Chandigarh Chandigarh Phase 7 1-June-24
Himachal Pradesh Hamirpur Phase 7 1-June-24
Himachal Pradesh Kangra Phase 7 1-June-24
Himachal Pradesh Mandi Phase 7 1-June-24
Himachal Pradesh Shimla Phase 7 1-June-24
Jharkhand Dumka Phase 7 1-June-24
Jharkhand Godda Phase 7 1-June-24
Jharkhand Rajmahal Phase 7 1-June-24
Orissa Balasore Phase 7 1-June-24
Orissa Bhadrak Phase 7 1-June-24
Orissa Jagatsinghpur Phase 7 1-June-24
Orissa Jajpur Phase 7 1-June-24
Orissa Kendrapara Phase 7 1-June-24
Orissa Mayurbhanj Phase 7 1-June-24
Punjab Amritsar Phase 7 1-June-24
Punjab Anandpur Sahib Phase 7 1-June-24
Punjab Bathinda Phase 7 1-June-24
Punjab Faridkot Phase 7 1-June-24
Punjab Fatehgarh Sahib Phase 7 1-June-24
Punjab Firozpur Phase 7 1-June-24
Punjab Gurdaspur Phase 7 1-June-24
Punjab Hoshiarpur Phase 7 1-June-24
Punjab Jalandhar Phase 7 1-June-24
Punjab Khadoor Sahib Phase 7 1-June-24
Punjab Ludhiana Phase 7 1-June-24
Punjab Patiala Phase 7 1-June-24
Punjab Sangrur Phase 7 1-June-24
Uttar Pradesh Ballia Phase 7 1-June-24
Uttar Pradesh Bansgaon Phase 7 1-June-24
Uttar Pradesh Chandauli Phase 7 1-June-24
Uttar Pradesh Deoria Phase 7 1-June-24
Uttar Pradesh Ghazipur Phase 7 1-June-24
Uttar Pradesh Ghosi Phase 7 1-June-24
Uttar Pradesh Gorakhpur Phase 7 1-June-24
Uttar Pradesh Kushi Nagar Phase 7 1-June-24
Uttar Pradesh Maharajganj Phase 7 1-June-24
Uttar Pradesh Mirzapur Phase 7 1-June-24
Uttar Pradesh Robertsganj Phase 7 1-June-24
Uttar Pradesh Salempur Phase 7 1-June-24
Uttar Pradesh Varanasi Phase 7 1-June-24
West Bengal Barasat Phase 7 1-June-24
West Bengal Basirhat Phase 7 1-June-24
West Bengal Diamond Harbour Phase 7 1-June-24
West Bengal Dum Dum Phase 7 1-June-24
West Bengal Jadavpur Phase 7 1-June-24
West Bengal Joynagar Phase 7 1-June-24
West Bengal Kolkata Dakshin Phase 7 1-June-24
West Bengal Kolkata Uttar Phase 7 1-June-24
West Bengal Mathurapur Phase 7 1-June-24
Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.