Phase 2 Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिलला होणार मतदान, 13 राज्यांतील 89 जागांसाठी मत देणार नागरिक

लोकभसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 26 एप्रिलला होणार आहे. एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून अंतिम निकाल 4 जून रोजी जाहीर होईल.

Phase 2 Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिलला होणार मतदान, 13 राज्यांतील 89 जागांसाठी मत देणार नागरिक
दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 3:22 PM

काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने देशातील लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. देशभरात एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर होईल. पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे तर 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होईल.

दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांत 89 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या टप्प्यासाठी 28 मार्च रोजी अधिसूचना जारी केली जाईल. 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 8 एप्रिलपर्यंत उमेदवार हे त्यांचा अर्ज मागे घेऊ शकतील.

कोणत्या राज्यांत होणार मतदान ?

दुसऱ्या टप्प्यात ज्या 13 राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे, त्यामध्ये आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपुर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू-कश्मीर यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील राज्यनिहाय जागांवर नजर टाकल्यास आसाममध्ये 5, बिहारमध्ये 5, छत्तीसगडमध्ये 3, कर्नाटकमध्ये 14, केरळमध्ये 20, मध्य प्रदेशात 7, महाराष्ट्रात 8, मणिपूरमध्ये 1, राजस्थानमध्ये 13, त्रिपुरामध्ये 1, उत्तर प्रदेशमध्ये 8, पश्चिम बंगालच्या 3 आणि जम्मू-काश्मीरच्या 1 लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे.

State Name Constituency Name Phase Date
Assam Darrang-Udalguri Phase 2 26-Apr-24
Assam Diphu Phase 2 26-Apr-24
Assam Karimganj Phase 2 26-Apr-24
Assam Silchar Phase 2 26-Apr-24
Assam Nagaon Phase 2 26-Apr-24
Bihar Banka Phase 2 26-Apr-24
Bihar Bhagalpur Phase 2 26-Apr-24
Bihar Katihar Phase 2 26-Apr-24
Bihar Kishanganj Phase 2 26-Apr-24
Bihar Purnia Phase 2 26-Apr-24
Chhattisgarh Kanker Phase 2 26-Apr-24
Chhattisgarh Mahasamund Phase 2 26-Apr-24
Chhattisgarh Rajnandgaon Phase 2 26-Apr-24
Jammu & Kashmir Jammu Phase 2 26-Apr-24
Karnataka Bangalore Central Phase 2 26-Apr-24
Karnataka Bangalore North Phase 2 26-Apr-24
Karnataka Bangalore Rural Phase 2 26-Apr-24
Karnataka Bangalore South Phase 2 26-Apr-24
Karnataka Chamarajanagar Phase 2 26-Apr-24
Karnataka Chikkballapur Phase 2 26-Apr-24
Karnataka Chitradurga Phase 2 26-Apr-24
Karnataka Dakshina Kannada Phase 2 26-Apr-24
Karnataka Hassan Phase 2 26-Apr-24
Karnataka Kolar Phase 2 26-Apr-24
Karnataka Mandya Phase 2 26-Apr-24
Karnataka Mysore Phase 2 26-Apr-24
Karnataka Tumkur Phase 2 26-Apr-24
Karnataka Udupi Chikmagalur Phase 2 26-Apr-24
Kerala Alappuzha Phase 2 26-Apr-24
Kerala Alathur Phase 2 26-Apr-24
Kerala Attingal Phase 2 26-Apr-24
Kerala Chalakudy Phase 2 26-Apr-24
Kerala Ernakulam Phase 2 26-Apr-24
Kerala Idukki Phase 2 26-Apr-24
Kerala Kannur Phase 2 26-Apr-24
Kerala Kasaragod Phase 2 26-Apr-24
Kerala Kollam Phase 2 26-Apr-24
Kerala Kottayam Phase 2 26-Apr-24
Kerala Kozhikode Phase 2 26-Apr-24
Kerala Malappuram Phase 2 26-Apr-24
Kerala Mavelikkara Phase 2 26-Apr-24
Kerala Palakkad Phase 2 26-Apr-24
Kerala Pathanamthitta Phase 2 26-Apr-24
Kerala Ponnani Phase 2 26-Apr-24
Kerala Thiruvananthapuram Phase 2 26-Apr-24
Kerala Thrissur Phase 2 26-Apr-24
Kerala Vadakara Phase 2 26-Apr-24
Kerala Wayanad Phase 2 26-Apr-24
Madhya Pradesh Betul Phase 2 26-Apr-24
Madhya Pradesh Damoh Phase 2 26-Apr-24
Madhya Pradesh Hoshangabad Phase 2 26-Apr-24
Madhya Pradesh Khajuraho Phase 2 26-Apr-24
Madhya Pradesh Rewa Phase 2 26-Apr-24
Madhya Pradesh Satna Phase 2 26-Apr-24
Madhya Pradesh Tikamgarh Phase 2 26-Apr-24
Maharashtra Akola Phase 2 26-Apr-24
Maharashtra Amravati Phase 2 26-Apr-24
Maharashtra Buldhana Phase 2 26-Apr-24
Maharashtra Hingoli Phase 2 26-Apr-24
Maharashtra Nanded Phase 2 26-Apr-24
Maharashtra Parbhani Phase 2 26-Apr-24
Maharashtra Wardha Phase 2 26-Apr-24
Maharashtra Yavatmal-Washim Phase 2 26-Apr-24
Rajasthan Ajmer Phase 2 26-Apr-24
Rajasthan Banswara Phase 2 26-Apr-24
Rajasthan Barmer Phase 2 26-Apr-24
Rajasthan Bhilwara Phase 2 26-Apr-24
Rajasthan Chittorgarh Phase 2 26-Apr-24
Rajasthan Jalore Phase 2 26-Apr-24
Rajasthan Jhalawar-Baran Phase 2 26-Apr-24
Rajasthan Jodhpur Phase 2 26-Apr-24
Rajasthan Kota Phase 2 26-Apr-24
Rajasthan Pali Phase 2 26-Apr-24
Rajasthan Rajsamand Phase 2 26-Apr-24
Rajasthan Tonk-Sawai Madhopur Phase 2 26-Apr-24
Rajasthan Udaipur Phase 2 26-Apr-24
Tripura Tripura East Phase 2 26-Apr-24
Uttar Pradesh Aligarh Phase 2 26-Apr-24
Uttar Pradesh Amroha Phase 2 26-Apr-24
Uttar Pradesh Baghpat Phase 2 26-Apr-24
Uttar Pradesh Bulandshahr Phase 2 26-Apr-24
Uttar Pradesh Gautam Buddha Nagar Phase 2 26-Apr-24
Uttar Pradesh Ghaziabad Phase 2 26-Apr-24
Uttar Pradesh Mathura Phase 2 26-Apr-24
Uttar Pradesh Meerut Phase 2 26-Apr-24
West Bengal Balurghat Phase 2 26-Apr-24
West Bengal Darjeeling Phase 2 26-Apr-24
West Bengal Raiganj Phase 2 26-Apr-24

अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, दमन द्वीप, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोरम, मेघालय, नागालँड, पाँडिचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगण, उत्तराखंड येथे पहिल्या टप्प्यातच निवडणुका संपतील.

या तीन राज्यात सात टप्प्यात होणार मतदान

तर कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. छत्तीसगड आणि आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. ओडिशा, मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये चार टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्याच वेळी, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल ही तीन राज्ये आहेत जिथे 7 टप्प्यात मतदान होणार आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.