Phase 6 Lok Sabha Election 2024 : 6 व्या टप्प्यासाठी 25 मे रोजी मतदान, 7 राज्यातील 57 लोकसभा मतदार संघात होणार मतदान

देशात यंदा 2024 च्या लोकसभा निवडणूका एकूण 7 टप्प्यात घेण्यात येणार आहेत. एकूण लोकसभेच्या 543 जागांसाठी यंदा मतदान होणार आहे. हे मतदान 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे, 25 मे आणि 1 जून रोजी होणार आहे. चार जून रोजी मतमोजणी सुरु होऊन निकाल लागणार आहे. यंदा चार राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांही लोकसभेसोबत होणार आहेत.

Phase 6 Lok Sabha Election 2024 : 6 व्या टप्प्यासाठी 25 मे रोजी मतदान, 7 राज्यातील 57 लोकसभा मतदार संघात होणार मतदान
देशात सहाव्या टप्प्यासाठी मे महिन्यात मतदान होणार आहे. Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 3:52 PM

देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने सात टप्प्यात निवडणूक घेतली जाणार असल्याचे सांगत निवडणूक निकाल 4 जूनला जाहीर होतील असे म्हटले आहे. मुख्य देशातील सहा टप्प्याच्या निवडणूकांसाठी 25 मे रोजी मतदान होईल असे निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे. यासाठी 29 एप्रिल रोजी नोटीफिकेशन काढले जाईल. 6 मे पर्यंत उमेदवार आपले अर्ज दाखल करतील आणि 7 मे रोजी छाननी होऊन उमेदवार 9 मे पर्यंत आपले अर्ज मागे घेऊ शकतील. निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा करीत देशात आचारसंहिता लागू केली आहे. आयोगाच्या जारी केलेल्या आदेशानूसार सहा टप्प्यासाठी नोटीफिकेशन 29 एप्रिल रोजी जारी केले जाणार आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 6 मे असणार आहे.

सहाव्या टप्प्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम –

Phase 6

युपीच्या 14 जागांचे भविष्य ठरणार

उमेदवारी अर्जांची पडताळणी 7 मे रोजी केली जाणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 9 मे असणार आहे. सहाव्या टप्प्यासाठी रविवार 25 मे रोजी मतदान घेतले जाईल. मतमोजणी एकत्र 4 जून रोजी केली जाणार आहे. सहा टप्प्यात सात राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात निवडणूका घेतल्या जाणार असून 57 लोकसभा जागांवर या टप्प्यात निवडणूका होतील असे आयोगाने म्हटले आहे. सहाव्या टप्प्यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातील लोकसभा जागांवर निवडणूका होतील, उत्तर प्रदेशातील 14 जागा शिवाय हरियाणातील 10 जागांवर निवडणूक होईल. याच बरोबर बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये प्रत्येकी 8-8 जागांवर निवडणूका होतील. दिल्लीतील सर्व सात जागांवर या टप्प्यात निवडणूका होतील. याशिवाय ओदिशाच्या सहा जागा आणि झारखंडच्या चार जागांवरही मतदान होईल. या टप्प्यात एकाच वेळी दोन राज्यातील निवडणूका संपन्न होतील, तर पाच राज्यातील एक भागातील निवडणूका होती.

State Name Constituency Name Phase Date
Bihar Gopalganj Phase 6 25-May-24
Bihar Maharajganj Phase 6 25-May-24
Bihar Paschim Champaran Phase 6 25-May-24
Bihar Purvi Champaran Phase 6 25-May-24
Bihar Sheohar Phase 6 25-May-24
Bihar Siwan Phase 6 25-May-24
Bihar Vaishali Phase 6 25-May-24
Bihar Valmiki Nagar Phase 6 25-May-24
Delhi Chandni Chowk Phase 6 25-May-24
Delhi East Delhi Phase 6 25-May-24
Delhi New Delhi Phase 6 25-May-24
Delhi North East Delhi Phase 6 25-May-24
Delhi North West Delhi Phase 6 25-May-24
Delhi South Delhi Phase 6 25-May-24
Delhi West Delhi Phase 6 25-May-24
Haryana Ambala Phase 6 25-May-24
Haryana Bhiwani Mahendragarh Phase 6 25-May-24
Haryana Faridabad Phase 6 25-May-24
Haryana Gurgaon Phase 6 25-May-24
Haryana Hisar Phase 6 25-May-24
Haryana Karnal Phase 6 25-May-24
Haryana Kurukshetra Phase 6 25-May-24
Haryana Rohtak Phase 6 25-May-24
Haryana Sirsa Phase 6 25-May-24
Haryana Sonipat Phase 6 25-May-24
Jharkhand Dhanbad Phase 6 25-May-24
Jharkhand Giridih Phase 6 25-May-24
Jharkhand Jamshedpur Phase 6 25-May-24
Jharkhand Ranchi Phase 6 25-May-24
Orissa Bhubaneswar Phase 6 25-May-24
Orissa Cuttack Phase 6 25-May-24
Orissa Dhenkanal Phase 6 25-May-24
Orissa Keonjhar Phase 6 25-May-24
Orissa Puri Phase 6 25-May-24
Orissa Sambalpur Phase 6 25-May-24
Uttar Pradesh Allahabad Phase 6 25-May-24
Uttar Pradesh Ambedkar Nagar Phase 6 25-May-24
Uttar Pradesh Azamgarh Phase 6 25-May-24
Uttar Pradesh Basti Phase 6 25-May-24
Uttar Pradesh Bhadohi Phase 6 25-May-24
Uttar Pradesh Domariyaganj Phase 6 25-May-24
Uttar Pradesh Jaunpur Phase 6 25-May-24
Uttar Pradesh Lalganj Phase 6 25-May-24
Uttar Pradesh Machhlishahr Phase 6 25-May-24
Uttar Pradesh Phulpur Phase 6 25-May-24
Uttar Pradesh Pratapgarh Phase 6 25-May-24
Uttar Pradesh Sant Kabir Nagar Phase 6 25-May-24
Uttar Pradesh Shrawasti Phase 6 25-May-24
Uttar Pradesh Sultanpur Phase 6 25-May-24
West Bengal Bankura Phase 6 25-May-24
West Bengal Bishnupur Phase 6 25-May-24
West Bengal Ghatal Phase 6 25-May-24
West Bengal Jhargram Phase 6 25-May-24
West Bengal Kanthi Phase 6 25-May-24
West Bengal Medinipur Phase 6 25-May-24
West Bengal Purulia Phase 6 25-May-24
West Bengal Tamluk Phase 6 25-May-24

देशात 97 कोटी मतदार – निवडणूक आयोग

देशातील साल 2024 च्या निवडणूकांमध्ये 96.8 कोटी मतदार आहेत. ज्यात पुरुषांची संख्या 49.7 कोटी तर महीला मतदारांची संख्या 47.1 कोटीहून अधिक आहे. देशात निवडूकांसाठी 10.5 लाख पोलिंग स्टेशन तयार करण्यात आले आहेत. त्यात 1.5 कोटी कर्मचारी जुंपले जाणार आहेत. तर मतदानासाठी 55 लाख ईव्हीएम मशिन लावण्यात येणार आहेत.

देशातील लोकसभेच्या निवडणूका सात टप्प्यात होतील. 543 जागांसाठी 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.