दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघ (Dadra Nagar Haveli Lok sabha constituencies)

दादरा आणि नगर हवेली पूर्वी केंद्रशासित प्रदेश होता. मात्र, 2019मध्ये दादरा आणि नगर हवेली तसेच दमन आणि दीव या दोन केंद्र शासित प्रदेशांना मिळून केंद्र सरकारने एक केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली. 26 जानेवारी 2020 रोजी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतर दादरा आणि नगर हवेली तसेच दमन आणि दीव नावाने केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आला. स्वातंत्र्याच्यापूर्वीपासूनच दादरा नगर हवेलीत पोर्तुगीजांविरोधात आंदोलन सुरू होतं. 200 वर्ष हा लढा सुरू होता. 200 वर्षानंतर अखेर 2 ऑगस्ट 1954 रोजी पोर्तुगीज शासनाचा अंत झाला. त्यानंतर 12 जून 1961मध्ये वरिष्ठ पंचायतीने सर्वांच्या संमतीने भारतीय संघराज्यात सामील होण्याचा प्रस्ताव मंजूर केला. 11 ऑगस्ट 1961 रोजी संसदेने पारित दादरा आणि नगर हवेली अधिनियम 1961नुसार हे क्षेत्र राष्ट्रीय स्तरावर एकीकृत झालं. आता 2020 नंतर दादरा आणि नगर हवेलीचे क्षेत्र दादरा आणि नगर हवेली जिल्ह्याच्या रुपात नव्या केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आला. या भागात लोकसभेची एक सीट आहे.

दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची यादी

राज्य जागा खासदार पक्ष
Dadra Nagar Haveli Dadra and Nagar Haveli Delkar Mohanbhai Sanjibhai निर्दलीय

दादरा आणि नगर हवेली हा पूर्वी केंद्रशासित प्रदेश होता, परंतु 26 जानेवारी 2020 रोजी केंद्र सरकारने हा भाग दमण आणि दीवमध्ये विलीन केला. सरकारच्या या निर्णयानंतर दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या दोन केंद्रशासित प्रदेशांची नावे बदलण्यात आली. तसेच, या नवीन बदलानंतर, दादरा आणि नगर हवेली क्षेत्र आता नवीन केंद्रशासित प्रदेशातील दादरा आणि नगर हवेली जिल्हा म्हणून तीन जिल्ह्यांपैकी एक बनला आहे.

दादर नगर हवेली हे अतिशय सुंदर शहर आहे. हा परिसर हिरवीगार जंगले, वाहत्या नद्या, अकल्पनीय धबधबे, दूरवर पसरलेल्या पर्वत रांगा, वनस्पती आणि प्राणी यांनी भरलेला आहे. पोर्तुगीजांनी या ठिकाणी दीर्घकाळ राज्य केले. पोर्तुगीजांनी 1783 ते 1785 दरम्यान दादर आणि नगर हवेली ताब्यात घेतली आणि 1954 पर्यंत या ठिकाणी राज्य केले. उत्तरेला गुजरात आणि दक्षिणेला महाराष्ट्र यांच्यामध्ये 491 चौरस किलोमीटर पसरलेल्या दादर नगर हवेलीचा परिसर 2 ऑगस्ट 1954 रोजी इथल्या जनतेने पोर्तुगीज राज्यकर्त्यांपासून मुक्त केला.

प्रश्न- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दादरा आणि नगर हवेलीची जागा कोणी जिंकली?
उत्तर : अपक्ष उमेदवार मोहनभाई संजीभाई देऊळकर विजयी झाले होते.

प्रश्न- 2021 मध्ये दादरा आणि नगर हवेली जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत कोणत्या पक्षाने विजय मिळवला?
उत्तर - शिवसेना

प्रश्न- दादरा आणि नगर हवेली लोकसभा जागा ही अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा आहे का?
उत्तर - होय, ही जागा एसटीसाठी राखीव आहे.

प्रश्न- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दादरा आणि नगर हवेली जागा कोणत्या पक्षाने जिंकली?
उत्तर - भारतीय जनता पार्टी

प्रश्न- 2009 च्या लोकसभा निवडणुकीत दादरा आणि नगर हवेली जागा कोणत्या पक्षाने जिंकली?
उत्तर - भारतीय जनता पार्टी

निवडणूक बातम्या 2024
छगन भुजबळ यांच्याकडून तुतारीचा प्रचार, शिवसेनेतील बड्या नेत्याचा आरोप
छगन भुजबळ यांच्याकडून तुतारीचा प्रचार, शिवसेनेतील बड्या नेत्याचा आरोप
'आदित्यचे ते फोटो बघा आणि मला...', प्रियंका चतुर्वेदीवर शिवसेनेचा आरोप
'आदित्यचे ते फोटो बघा आणि मला...', प्रियंका चतुर्वेदीवर शिवसेनेचा आरोप
...मग या दिवट्याला खासदार करून काय फायदा; प्रवीण दरेकरांचा तोल सुटला
...मग या दिवट्याला खासदार करून काय फायदा; प्रवीण दरेकरांचा तोल सुटला
'प्रियंका चतुर्वेदी तुम्ही डाओसच्या गुलाबी थंडीत काय काय केले हे...'
'प्रियंका चतुर्वेदी तुम्ही डाओसच्या गुलाबी थंडीत काय काय केले हे...'
तर शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील; कुणी केला दावा
तर शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील; कुणी केला दावा
भारताच्या लोकसभा निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप, रशियाचा मोठा दावा
भारताच्या लोकसभा निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप, रशियाचा मोठा दावा
आमदार दीर अन् खासदार भावजय यांच्यातील वैर संपुष्टात ?
आमदार दीर अन् खासदार भावजय यांच्यातील वैर संपुष्टात ?
लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी, पण विजयाचा गुलाल आताच उधळला
लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी, पण विजयाचा गुलाल आताच उधळला
दादाविरुद्ध दादा; पवारांनी सांगितला कोणताही आडपडदा न ठेवता तो किस्सा
दादाविरुद्ध दादा; पवारांनी सांगितला कोणताही आडपडदा न ठेवता तो किस्सा
निवडणूक व्हिडिओ
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट