मेघालय लोकसभा मतदारसंघ (Meghalaya Lok sabha constituencies)

नैसर्गिक सौंदर्य आणि मसाल्यांच्या पदार्थांसाठी केरळ प्रसिद्ध आहे. केरळ सुद्धा दक्षिणेतील अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. केरळ हे सुद्धा एक छोटं राज्य आहे. या राज्याचं क्षेत्रफळ अवघं एक टक्का आहे. केरळ मालाबार तटासह सुमारे 580 किलोमीटरपर्यंत विस्तारलेलं आहे. त्याची रुंदी सुमारे 30 ते 120 किमी पर्यंत आहे. केरळच्या सीमेला उत्तरेला कर्नाटक, पूर्वेला तामिळनाडू, दक्षिण आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. उत्तर-पश्चिमी तटावर पुड्डुचेरीचा काही भाग येतो. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे. केरळमध्ये लोकसभेच्या 20 सीट आहेत. 2019च्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफला 20 पैकी 15 जागांवर विजय मिळाला होता. राहुल गांधी हे केरळच्या वायनाडमधून विजयी झाले होते.

मेघालय लोकसभा मतदारसंघाची यादी

राज्य जागा खासदार पक्ष
Meghalaya Shillong Vincent H Pala काँग्रेस
Meghalaya Tura Agatha K Sangma एनपीपी

ईशान्य भारतातील 'सेव्हन सिस्टर्स'मध्ये मेघालय राज्याचाही समावेश आहे. मेघालय म्हणजे 'ढगांचे घर'. 2 एप्रिल 1970 रोजी स्वायत्त राज्य म्हणून त्याची निर्मिती झाली. त्यानंतर 2 वर्षानंतर 2 जानेवारी 1972 रोजी मेघालय पूर्ण राज्य म्हणून अस्तित्वात आले. सामरिक, ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या मेघालयाला विशेष महत्त्व आहे. हे उत्तर आणि पूर्वेला आसाम आणि दक्षिण आणि पश्चिमेला बांगलादेशने वेढलेले हे राज्य आहे. मेघालयात गारो (पश्चिम), खासी (मध्य) आणि जैंतिया (पूर्व) डोंगरी विभाग असे तीन भौगोलिक विभाग आहेत.

इतर ईशान्येकडील राज्यांप्रमाणे, मेघालयला देखील वनस्पती आणि वन्यजीवांच्या समृद्ध प्रजातींचं वरदान लाभलं आहे. जगातील 17,000 ऑर्किड जातींपैकी सुमारे 3000 जाती एकट्या मेघालय राज्यात आढळतात. येथे, पिचर नावाची वनस्पती, जी कीटक खातात, राज्याच्या पश्चिम खासी हिल्स, दक्षिण गारो हिल्स तसेच जैंतिया हिल्स जिल्ह्यात आढळते. हे राज्य 22,429 चौरस किमी परिसरात पसरले आहे. मेघालय हे त्याच्या वैवाहिक पद्धतीसाठी देखील ओळखले जाते. खासी आणि जैंतिया जमाती त्यांच्या मातृवंशीय स्वभावासाठी ओळखल्या जातात.

कॉनराड संगमा हे मेघालयचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या वर्षी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून ते मुख्यमंत्री झाले. त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

प्रश्न- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मेघालयमध्ये मतदानाची टक्केवारी किती होती?
उत्तर – 71.43%

प्रश्न- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मेघालयात विजय झाला का?
उत्तर- नाही

प्रश्न- मेघालयमध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत?
उत्तर – 2

प्रश्न- मेघालयमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला का?
उत्तर -  2 पैकी 1 जागा जिंकल्या.

प्रश्न- मेघालयमध्ये 2023 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने विजय मिळवला?
उत्तर - नॅशनल पीपल्स पार्टी

प्रश्न- कॉनरॅड संगमा कोणाचा मुलगा आहे?
उत्तरः ते लोकसभेचे माजी अध्यक्ष पीए संगमा यांचे पुत्र आहेत.

निवडणूक बातम्या 2024
छगन भुजबळ यांच्याकडून तुतारीचा प्रचार, शिवसेनेतील बड्या नेत्याचा आरोप
छगन भुजबळ यांच्याकडून तुतारीचा प्रचार, शिवसेनेतील बड्या नेत्याचा आरोप
'आदित्यचे ते फोटो बघा आणि मला...', प्रियंका चतुर्वेदीवर शिवसेनेचा आरोप
'आदित्यचे ते फोटो बघा आणि मला...', प्रियंका चतुर्वेदीवर शिवसेनेचा आरोप
...मग या दिवट्याला खासदार करून काय फायदा; प्रवीण दरेकरांचा तोल सुटला
...मग या दिवट्याला खासदार करून काय फायदा; प्रवीण दरेकरांचा तोल सुटला
'प्रियंका चतुर्वेदी तुम्ही डाओसच्या गुलाबी थंडीत काय काय केले हे...'
'प्रियंका चतुर्वेदी तुम्ही डाओसच्या गुलाबी थंडीत काय काय केले हे...'
तर शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील; कुणी केला दावा
तर शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील; कुणी केला दावा
भारताच्या लोकसभा निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप, रशियाचा मोठा दावा
भारताच्या लोकसभा निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप, रशियाचा मोठा दावा
आमदार दीर अन् खासदार भावजय यांच्यातील वैर संपुष्टात ?
आमदार दीर अन् खासदार भावजय यांच्यातील वैर संपुष्टात ?
लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी, पण विजयाचा गुलाल आताच उधळला
लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी, पण विजयाचा गुलाल आताच उधळला
दादाविरुद्ध दादा; पवारांनी सांगितला कोणताही आडपडदा न ठेवता तो किस्सा
दादाविरुद्ध दादा; पवारांनी सांगितला कोणताही आडपडदा न ठेवता तो किस्सा
निवडणूक व्हिडिओ
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य