नागालँडमध्ये रामदास आठवले यांच्या RPI पक्षाने रचला नवा इतिहास, इतक्या जागांवर मारली बाजी

रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाने थेट नागालँडमध्ये बाजी मारली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये RPI ने खातं उघडलं आहे. आठवले गटाचे आमदार या ठिकाणी निवडून आले आहेत.

नागालँडमध्ये रामदास आठवले यांच्या RPI पक्षाने रचला नवा इतिहास, इतक्या जागांवर मारली बाजी
RPI wins 2 seats in Nagaland
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 2:00 AM

RPI win 2 Seats in Nagaland : नागालँड विधानसभेच्या एकूण ६० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी NDPP-BJP सध्या आघाडीवर असून तेच राज्यात सत्ता स्थापन करतील अशी शक्यता आहे. पण नागालँडमधील सर्वात चर्चेत आलेला निकाल म्हणजे नागालँडलमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे २ उमेदवार निवडून आले आहेत. रामदास आठवले यांच्या पक्षाने नागालँडमध्ये मिळवलेलं हे यश पक्षासाठी नक्कीच उभारी देणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या निकालाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

नागालँड विधानसभा निवडणुकीत ( Nagaland Election Results 2023 ) आठवलेंच्या आरपीआय पक्षाने इतिहास रचला आहे. नागालँडमधील विधानसभेच्या जागा आरपीआय (आठवले) जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

RPI (आठवले) च्या Y. लिमा ओनेन चँग ( Y. Lima Onen Chang ) यांनी नागालँडमधील नोक्सेन जागा ( Noksen seat ) जिंकली आहे. तर इम्तीचोबा ( Imtichoba ) यांनी तुएनसांग सदर-II ( Tuensang Sadar-II seat ) ही जागा जिंकली आहे.

दुपारी २ वाजेपर्यंत आलेला निकाल

BJP – 2 NDPP – 6 NPP – 2 RPI (A) – 2 LJP (R-V) – 1 Independent – 2

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.