Uttar Pradesh Assembly Election 2022  : उत्तर प्रदेश निवडणूक सात टप्प्यात! कधी नामांकन, कधी मतदान?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपासून मतदान सुरु होणार असून ते सात टप्प्यात पार पडेल. तसेच विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी घोषित केला जाईल.

Uttar Pradesh Assembly Election 2022  : उत्तर प्रदेश निवडणूक सात टप्प्यात! कधी नामांकन, कधी मतदान?
निवडणूक आयुक्त सुशील चंद्र
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 5:20 PM

नवी दिल्ली : 2022 या वर्षात पाच महत्त्वाच्या राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उत्‍तर प्रदेश, पंजाब, उत्‍तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुकीचं बिगुलं अखेर वाजलंय. भारतीय निवडणूक आयोगाचे आयुक्त सुशील चंद्र यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत या पाच राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेतली जाईल, याविषयी सविस्तर माहिती दिली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपासून मतदान सुरु होणार असून ते सात टप्प्यात पार पडेल. तसेच विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी घोषित केला जाईल.

उत्तर प्रदेशात निवडणुकीचे सात टप्पे कोणते?

403 विधानसभेच्या जागांसाठी उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत मतदान होईल. ते पुढील प्रमाणे पहिला टप्पा- 10 फेब्रुवारी दुसरा टप्पा- 14 फेब्रुवारी तिसरा टप्पा- 20 फेब्रुवारी चौथा टप्पा- 23 फेब्रुवारी पाचवा टप्पा- 27 फेब्रुवारी सहावा टप्पा- 3 मार्च सातवा टप्पा- 7 मार्च 10 मार्च रोजी निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जातील.

पहिला टप्पा- 10 फेब्रुवारी रोजी मतदान

नामांकनाला सुरुवात- 14 जानेवारी नामांकनाची अंतिम तारीख- 21 जानेवारी अर्ज पडताळणी- 24 जानेवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 27 जानेवारी मतदान- 10 फेब्रुवारी

दुसरा टप्पा- 14 फेब्रुवारी मतदान

नामांकनाला सुरुवात- 21 जानेवारी नामांकनाची अंतिम तारीख- 28 जानेवारी अर्ज पडताळणी- 29 जानेवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख-31 जानेवारी मतदान- 14फेब्रुवारी

तिसरा टप्पा- 28 फेब्रुवारी मतदान

नामांकनाला सुरुवात- 25 फेब्रुवारी नामांकनाची अंतिम तारीख- 01 जानेवारी अर्ज पडताळणी- 02 जानेवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 04 जानेवारी मतदान- 28 फेब्रुवारी

चौथा टप्पा- 23 फेब्रुवारी मतदान

नामांकनाला सुरुवात- 27 जानेवारी नामांकनाची अंतिम तारीख- 03 फेब्रुवारी अर्ज पडताळणी-04 फेब्रुवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 07 फेब्रुवारी मतदान- 23 फेब्रुवारी

पाचवा टप्पा- 27 फेब्रुवारी मतदान

नामांकनाला सुरुवात- 01 फेब्रुवारी नामांकनाची अंतिम तारीख- 08 फेब्रुवारी अर्ज पडताळणी-09 फेब्रुवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 11 फेब्रुवारी मतदान- 27 फेब्रुवारी

सहावा टप्पा- 03 मार्च रोजी मतदान

नामांकनाला सुरुवात- 04 फेब्रुवारी नामांकनाची अंतिम तारीख- 11 फेब्रुवारी अर्ज पडताळणी- 14 फेब्रुवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 15 फेब्रुवारी मतदान- 03 मार्च

सातवा टप्पा- 07 मार्च रोजी मतदान

नामांकनाला सुरुवात- 10 फेब्रुवारी नामांकनाची अंतिम तारीख- 17 फेब्रुवारी अर्ज पडताळणी- 18 फेब्रुवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 21 फेब्रुवारी मतदान- 07 मार्च

इतर बातम्या-

Assembly Election 2022 : 5 राज्यांसाठी क्रांतीकारी घोषणा- ना रोडशो, ना रॅली, ना पदयात्रा! आणखी कोणते नियम?

Assembly Election 2022 Full Schedule : 5 राज्य, 7 टप्पे, कधी मतदान? कधी निकाल? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.