AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Archana Gautam | ओपन बसमध्ये डान्स करताना पडली अर्चना गौतम, पुढे जे घडले ते अत्यंत

अर्चना गौतम ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अर्चना गौतम ही खतरो के खिलाडीमध्ये सहभागी झालीये. बिग बाॅसनंतर धमाका करताना अर्चना गौतम ही दिसत आहे. अर्चना गौतम ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय दिसत आहे. नुकताच अर्चना गौतम हिचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.

Archana Gautam | ओपन बसमध्ये डान्स करताना पडली अर्चना गौतम, पुढे जे घडले ते अत्यंत
| Updated on: Jun 02, 2023 | 5:57 PM
Share

मुंबई : अर्चना गाैतम ही खतरो के खिलाडी 13 मध्ये धमाका करताना दिसत आहे. बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) मधील अनेक स्पर्धेक हे खतरो के खिलाडी 13 मध्ये सहभागी झाले आहेत. बिग बाॅस 16 मध्ये एक नाव वादग्रस्त ठरले ते म्हणजे अर्चना गाैतम हिचे. अर्चना गाैतम हिने बिग बाॅसमध्ये धमाका केला. अर्चना गाैतम (Archana Gautam) ही बिग बाॅसच्या घरात जवळपास सर्वांसोबत भांडणे करताना दिसली. इतकेच नाही तर एका छोट्या भांडणामध्ये अर्चना गाैतम हिने थेट शिव ठाकरे याचा गळा पकडला. अर्चना गाैतम हिने शिव ठाकरे (Shiv Thakare) याच्या गळ्याला मोठी दुखापत केली. अर्चना गाैतम ही बिग बाॅसच्या घरात जवळपास सर्वच सदस्यांसोबत भांडणे करत होती.

अर्चना गाैतम ही बिग बाॅस संपल्यानंतरही प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर अत्यंत बोल्ड फोटो शेअर करताना अनेकदा अर्चना गाैतम ही दिसली आहे. नुकताच अर्चना गाैतम ही रोहित शेट्टी याच्या खतरो के खिलाडी 13 मध्ये सहभागी झालीये. सोशल मीडियावर खतरो के खिलाडी 13 च्या सेटवरील अनेक फोटो शेअर करताना अर्चना गाैतम ही दिसत आहे.

नुकताच अर्चना गाैतम हिने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अर्चना गाैतम ही ओपन गाडीमध्ये धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. मात्र, डान्स करताना अचानक अर्चना गाैतम ही पडते. हा व्हिडीओ पाहून लोक आपले हसू आवरू शकत नाहीयेत.

अर्चना गाैतम हिच्या मागे गुम है किसी के प्यार में फेम पाखी देखील दिसत आहे. मात्र, अर्चना गाैतम हिचा डान्स पाहून पाखीला हसू आवरत नाहीये. मुळात म्हणजे अर्चना गाैतम ही कधी काय करेल याचा अजिबात अंदाजा लावला जाऊ शकत नाही. अर्चना गाैतम हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

अर्चना गाैतम हिच्या भावाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता.   इफ्तार पार्टीमध्ये अर्चना गाैतम हिच्या भावाला प्रवेश दिला गेला नव्हता. यानंतर अर्चना गाैतम ही त्यांना माझ्या भाऊ असून तो माझ्यासोबत आल्याचे देखील सांगताना दिसत होती. शेवटी अर्चना गाैतम ही तिच्या भावाला तू घरी जा म्हणताना दिसत होती.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.