Nana Patekar : एक मच्छर साला… नाना पाटेकर यांचे गाजलेले डायलॉग… प्रेक्षकांच्या काळजाचा घेतला ठाव
Nana Patekar passes away: सिनेसृष्टीतील नटसम्राट आज काळाच्या पडद्याआड गेला. सर्वांचे लाडके नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पहाटे निधन झाले. त्यांची भाषेवरील पकड, चपखल संवाद फेकीने प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. त्यांचे गाजलेले डायलॉग आजही अबालवृद्धांच्या आठवणीत आहेत.
Nana Patekar iconic dialogues : नाना पाटेकर यांचं आज पहाटे गोव्यात निधन झाले. 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वांचे लाडके नाना पाटेकर यांचे पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या संवादशैलीचे आणि संवादफेकीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. आजही प्रेक्षकांना त्यांच्या भारदस्त आणि दमदार संवादाने अंगावर शहारे येतात. दमदार अभिनय आणि संवाद फेकीने त्यांचे अनेक डायलॉग आजही प्रेक्षकांच्या काळजावर आरूढ आहेत. त्यांचे डायलॉग आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत.
“आ गये मेरी मौत का तमाशा देखने”
1994 मध्ये क्रांतिवीर या चित्रपटातील हा मोनोलॉग अत्यंत लोकप्रिय आहे. “आ गए मेरी मौत का तमाशा देखने, अब मुझे लटका देंगे, जुबान ऐेसे बाहर आएगी, आंखें बहार आएंगी, थोडी देर लटकता रहूंगा, फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतारेगा…फिर आप चर्चा करते घर चले जाओगे, खाना खाओगे सो जाओगे.”
तर याच सिनेमातील “ये मुसलमान का खून है ये हिंदू का खून… बता इस में मुसलमान का कौनसा, हिंदू का कौनसा, बता!” या डायलॉगने तर समाजमनाला हेलावून टाकले. दोन समाजातील दरी कमी करण्यासाठी हा डायलॉग अनेक कार्यक्रमादरम्यान ऐकवला जातो.
“सौं में से अस्सी बेईमान, फिर भी मेरा देश महान”
“एक मच्छर साला आदमी को…”
1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या यशवंत या चित्रपटातील हा संवाद तर आजही प्रेक्षकांचा तोंडपाठ आहे. एका पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका त्यांनी यामध्ये साकारली होती. “एक मच्छर, साला एक मच्छर इंसान को आदमी से हिजडा बना देता है, एक खटमल पूरी रात को अपाहिज कर देता है. सुबह घर से निकलो, भीड का हिस्सा बनो. शाम को घर जाओ, दारू पियो आणि बच्चे पैदा करो.”
भगवान का दिया सब कुछ है…
तर वेलकम या गाजलेल्या कॉमेडी चित्रपटात नाना पाटेकर यांनी डॉन उदय शेट्टीची भूमिका साकारली होती. त्यातील त्यांचे काही डायलॉग चांगलेच गाजले.
“भगवान का दिया सब कुछ है. दौलत है. शोहरत है, इज्जत है.”
“कंट्रोल… उदय, कंट्रोल!”
” क्या करू इसका मार भी तो नहीं सकता प्यार जो करता है मुझसे “