AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: नाना पाटेकरांचं लग्न किती साली झालं? त्यावेळी किती खर्च आला? विश्वनाथ ते अभिनेता हा प्रवास झाला असा

Nana Patekar passes away: गुरुवारी 8 ऑक्टोबर रोजी पहाटे नाना पाटेकर यांचे निधन झाले. पहाटे 5:20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुबेदार हा त्यांचा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यांचे लग्न कुणाशी झाले, त्यांच्या लग्नात किती खर्च आला होता?

Nana Patekar: नाना पाटेकरांचं लग्न किती साली झालं? त्यावेळी किती खर्च आला? विश्वनाथ ते अभिनेता हा प्रवास झाला असा
नाना पाटेकर
| Updated on: Oct 08, 2026 | 9:21 AM
Share

गोवा येथील मणिपाल रुग्णालयाने अभिनेते नाना पाटेकर यांना सकाळी 5:20 वाजता मेडिकल टीमने मृत घोषित केले. हृदयात तीव्र वेदनेची तक्रार आल्याने मेडिकल टीम त्यांच्या फ्लॅटवर गेली होती. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. टीमने त्यांना कार्डियक मसाज दिला आणि तातडीने रुग्णालयात आणले. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पत्नीचे नाव काय? त्यांचे लग्न कुणाशी झाले, त्यांच्या लग्नात किती खर्च आला होता?

विश्वनाथ ते नाना होण्याचा प्रवास

नाना पाटेकर यांचे खरं नाव विश्वानाथ पाटेकर असे होते. त्यांची लहान बहीण त्यांना प्रेमाने नाना म्हणायची. हेच नाव त्यांची ओळख ठरली. याचा नावाने त्यांनी नाट्य सृष्टी आणि सिनेमात आपली ओळख कायम केली. त्यांच्या पासपोर्ट आणि आधार कार्डवरही नाना पाटेकर असेच नोंदवले गेले आहे.

केवळ 750 रुपयात झाले होते लग्न

वर्ष 1978 मध्ये त्यांनी थिएटर कलाकार नीलकांती यांच्यासोबत लग्न केले. त्यावेळी त्यांच्या लग्नासाठी एकूण 750 रुपये खर्च आला होता. लग्नाच्या सुरुवातीला नीलकांती या एका बँकेत अधिकारी होत्या. त्यांना 2500 रुपये महिना पगार होता. तर नाना पाटेकर जे शो करायचे त्यातून 50 रुपयांची कमाई व्हायची.

लष्कराशी जिव्हाळा

लष्काराशी त्यांचा जिव्हाळा होता. यापूर्वी त्यांनी लष्करात सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. प्रहार या चित्रपटात काम करण्यासाठी नाना पाटेकर यांनी भारतीय लष्करासोबत सैन्य प्रशिक्षण घेतले होते. ते लष्करी जवानाचा सन्मान करत.

मोठा मुलगा जाण्याचा धक्का

नाना पाटेकर यांच्या मोठ्या मुलाचे लहानपणीच निधन झाले. त्याचा मोठा धक्का त्यांना बसला. त्यानंतर लहान मुलगा मल्हारचा जन्म झाला. मल्हार हा चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

संघर्षमय जीवन

नाना पाटेकर यांचे बालपण संघर्षात गेले. वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी वडिलांना गमावले. 13 वर्षांचे असताना त्यांनी पोस्टर लावणे आणि झेब्रा क्रॉसिंग पेंट करण्याचे काम केले. नाना पाटेकर यांचे बालपण गरिबीत गेले. कुटुंबाला मदत करण्यासाठी ते लहानपणी चुनाभट्टी येथे जाऊन पोस्टर पेंट करत होते. या कामाच्या बदल्यात त्यांना 35 रुपये मिळायचे.

Follow Us
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?