लग्नासाठी मुलीच्या शोधात आहात? ‘या’ अभिनेत्रीसोबत तुम्हीही करू शकता लग्न, अभिनेत्री म्हणाली, माझ्यासोबत संपर्क…

अभिनेत्री लग्नासाठी मुलाच्या शोधात आहे. विशेष म्हणजे जे मुले लग्नासाठी मुलीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे ही अभिनेत्री अत्यंत प्रसिद्ध आहे. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री लग्नाबद्दल थेट मोठे भाष्य करताना दिसली आहे.

लग्नासाठी मुलीच्या शोधात आहात? 'या' अभिनेत्रीसोबत तुम्हीही करू शकता लग्न, अभिनेत्री म्हणाली, माझ्यासोबत संपर्क...
Akanksha Puri
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 12:24 PM

अभिनेत्री आकांक्षा पुरी ही कायमच चर्चेत असते. आकांक्षा पुरी ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाली. मात्र, म्हणावा तसा धमाका बिग बाॅसच्या घरात करण्यात आकांक्षा पुरीला यश मिळाले नाही. हेच नाही तर एका टास्कमध्ये चक्क अभिनेत्याची किस घेताना आकांक्षा पुरी ही दिसली. ज्यानंतर तिच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. आकांक्षा पुरी ही तिच्या पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असते. आकांक्षा पुरी ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील आकांक्षा पुरी दिसते.

आता नुकताच आकांक्षा पुरी हिच्याकडून लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय. आकांक्षा पुरी म्हणाली की, आता अब्दू रोजिक याचेही लग्न झाले. मीच बाकी आहे. मला वाटते की, आता लग्न करण्यासाठी मलाही विदेशातच जावे लागेल. तिथेच होईल लग्न. आता आकांक्षा पुरी हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

हेच नाही तर पुढे आकांक्षा पुरी ही म्हणाली की, जे माझ्यासोबत लग्न करू इच्छितात, ते माझ्यासोबत संपर्क करू शकतात. यावेळी आकांक्षा पुरी हिला विचारण्यात आले की, तुला मुलगा कसा हवाय? यावर आकांक्षा पुरी म्हणाली की, मला फक्त स्वभावाने चांगला असलेला मुलगा हवा आहे, मी सर्वकाही तडजोड करण्यास तयार आहे.

म्हणजेच काय तर लग्नासाठी तुम्ही जर मुलगी शोधत असाल तर तुम्ही थेट आकांक्षा पुरी हिला संपर्क करू शकता. आकांक्षा पुरी ही मीका सिंग याच्या स्वयंवरमध्ये सहभागी झाली होती. विशेष म्हणजे त्यावेळी शोमध्ये मीका सिंग याने आकांक्षा पुरीची निवड लग्नासाठी केली होती. मात्र, त्यानंतर आम्हाला थोडा वेळ लागेल, एकमेकांना जाणून घ्यायचे असल्याचे सांगून त्यांनी लग्न करणे टाळले.

आता आकांक्षा पुरी हिच्या या मुलाखतीनंतर लोक तिला अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, मीका सिंह कुठे गेला? दुसऱ्याने लिहिले की, मीका सिंगसोबत ब्रेकअप झाले का ? तिसऱ्याने लिहिले की, तुमचा जो स्वयंवर होता तो फेकच होता का? आकांक्षा पुरी ही अभिनेता पारस याला डेट करत होती. आकांक्षा पुरी हिने पारसवर अत्यंत गंभीर आरोप केले. त्यानंतर ते दोघे विभक्त झाले.

Non Stop LIVE Update
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब.
या निवडणुकीत काय होणार? ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; दादा काय म्हणाले
या निवडणुकीत काय होणार? ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; दादा काय म्हणाले.
या नशेडी व्यवस्थेत एका आमदाराचा मुलगा होता, नाना पटोलेंचा रोख कुणावर?
या नशेडी व्यवस्थेत एका आमदाराचा मुलगा होता, नाना पटोलेंचा रोख कुणावर?.
सुप्रिया सुळेंमुळे लोक पक्ष सोडताय, तरुण महिला नेत्याचे गंभीर आरोप
सुप्रिया सुळेंमुळे लोक पक्ष सोडताय, तरुण महिला नेत्याचे गंभीर आरोप.
'ससून'च्या रक्त चाचणी विभागातील एका कर्मचाऱ्यानं ठोकली धूम, कारण...
'ससून'च्या रक्त चाचणी विभागातील एका कर्मचाऱ्यानं ठोकली धूम, कारण....
शिंदे जाणार? राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार?संजय शिरसाटांच उत्तर काय?
शिंदे जाणार? राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार?संजय शिरसाटांच उत्तर काय?.
बापाची जिद्द कायम, इयत्ता 10 वीत 10 वेळा नापास, पण 11 व्या प्रयत्नात..
बापाची जिद्द कायम, इयत्ता 10 वीत 10 वेळा नापास, पण 11 व्या प्रयत्नात...
400 पार की तडीपार? महायुतीला किती जागा? अनिल थत्तेंची भविष्यवाणी काय?
400 पार की तडीपार? महायुतीला किती जागा? अनिल थत्तेंची भविष्यवाणी काय?.
माथेरानला जाण्याच प्लान करताय? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, येत्या ऑगस्ट
माथेरानला जाण्याच प्लान करताय? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, येत्या ऑगस्ट.
रेमलचा मान्सूनवर परिणाम नाही, 'या' तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल
रेमलचा मान्सूनवर परिणाम नाही, 'या' तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल.