AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anushka sharma: अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसाठी लिहिली ‘ Miss You Note’

अनुष्काने अलीकडेच विराट कोहलीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करण्याबरोबरच तिने एक खास नोट लिहिली आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांच्याही चांगलीच पसंतीस उतरत आहे.

Anushka sharma: अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसाठी लिहिली ' Miss You Note'
Anushka & ViratImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 18, 2022 | 4:38 PM
Share

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka sharma)व क्रिकेट विराट कोहली जोडी सिने क्षेत्रासह क्रिकेटमध्येही प्रसिद्ध आहे. दोघेही सोशल मीडियावर(Social Media) सक्रिय असतात. अनेकदा आपले सोशल मीडियावर आपले फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतात. मात्र ही जोडी सद्या त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे एकमेकांपासून लांब आहेत. विराट ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या T20(T-20) सामन्याची तयारी करत आहे. त्यामुळे तो पंजाबला गेला आहे. तर अनुष्का चकदा एक्सप्रेसच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

T20 सामन्याची तयारी करत आहे. त्यामुळे तो पंजाबमधील मोहालीला गेला आहे. जोडीदारापासून दूर राहताना अनुष्का शर्मा त्याला मिस करत आहे. म्हणूनच तिने अलीकडेच विराट कोहलीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करण्याबरोबरच तिने एक खास नोट लिहिली आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांच्याही चांगलीच पसंतीस उतरत आहे.

तिने अलीकडेच विराट कोहलीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. यासोबत खास पोस्टही लिहिली आहे. ‘The world seems brighter, exciting, more fun and overall just much much better in places as beautiful as these or even when cooped up in a hotel bio-bubble with this person ❤️ #MissingHubby too much post ?❤️ ‘ असे तिने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे. क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या चकडा एक्सप्रेसमध्ये दिसणार आहे. अनुष्काचा हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुष्काचा हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या पोस्टवर चाहत्यांच्या खूप कमेंट्स येत आहेत. कमेंट करताना एका चाहत्याने म्हटले, काय हरकत आहे, दोघांची जोडी हिट आहे, तर विराट कोहलीनेही अनुष्काच्या या पोस्टचे मनापासून कौतुक केले आहे. वर्क फ्रंटवर, अनुष्का झुलन गोस्वामीच्या चकडा एक्सप्रेसमध्ये दिसणार आहे. अनुष्काचा हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.