AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ अभिनेत्रीने लग्नानंतर बदलला धर्म, रमजानचा उपवास ठेवताच ट्रोल, नेटकऱ्यांनी विचारला ‘हा’ मोठा प्रश्न..

अभिनेत्री दीपिका कक्कर ही कायमच चर्चेत असते. दीपिका कक्कर हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. दीपिका कक्कर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका कक्कर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे.

'या' अभिनेत्रीने लग्नानंतर बदलला धर्म, रमजानचा उपवास ठेवताच ट्रोल, नेटकऱ्यांनी विचारला 'हा' मोठा प्रश्न..
| Updated on: Mar 19, 2024 | 11:56 AM
Share

मुंबई : टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर ही कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. शोएब इब्राहिम याच्यासोबत निकाह केल्यानंतर दीपिका कक्कर ही अभिनयापासून दूर आहे. मात्र, असे असताना देखील दीपिका कक्कर ही सोशल मीडियावर सक्रिय असते. दीपिका कक्कर ही तिच्या ब्लाॅगच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. हेच नाही तर आपल्या पर्सनल लाईफबद्दलही अपडेट शेअर करताना दिसते. दीपिका कक्कर हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट मालिका केल्या आहेत. दीपिका कक्कर हिच्यावर शोएब इब्राहिम याच्यासोबत केलेल्या निकाहनंतर जोरदार टीका करण्यात आली.

सध्या दीपिका कक्कर ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळतंय. दीपिका कक्कर हिच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. दीपिका कक्कर ही तिच्या ब्लाॅगमध्ये  स्वयंपाक तयार करताना दिसते. वेगवेगळ्या रेसिपी चाहत्यांसोबत शेअर करते. हेच नाही तर झलक दिखला जा 11 च्या सेटवर दीपिका कक्कर सर्वांसाठी बिर्याणी तयार करून घेऊन गेल्याचे बघायला मिळाले.

दीपिका कक्कर हिचे काही फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. यावरून तिच्यावर टीका ही केली जातंय. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दीपिका कक्कर हिने रोजा (रमजानचा उपवास) ठेवलाय. हेच लोकांना आवडले नसल्याचे बघायला मिळतंय. दीपिका कक्कर हिला अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत मोठा प्रश्न विचारल्याचे बघायला मिळतंय.

एकाने कमेंट करत लिहिले की, रोजा ठेवला हे ठीक आहे मात्र नवरात्रीमध्ये उपवास पकडणार का? दुसऱ्याने लिहिले की, ही दीपिका कक्कर दोन्ही धर्मांचा मजाक बनवत आहे. तिसऱ्याने लिहिले की, शोमध्ये मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारत होती आणि आता बघा काय झाली. लोक जोरदार टीका करताना दीपिका कक्कर हिच्यावर दिसत आहेत.

शोएब इब्राहिम याच्यासोबत निकाह केल्यानंतर दीपिका कक्कर हिने मुस्लीम धर्म स्वीकारला आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिका कक्कर हिने एका बाळाला जन्म दिलाय. दीपिका कक्कर ही कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसते. दीपिका कक्कर हिचे शोएब इब्राहिम याच्यासोबतचे हे दुसरे लग्न आहे. दीपिका कक्कर हिची मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Follow Us
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट