AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिना खान हिने शेअर केले अखेर ‘ते’ फोटो, कॅन्सरचे कळताच तिची आई…

टीव्ही अभिनेत्री हिना खान हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून हिना खान ही सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसत आहे. हिना खान ही स्वत:लाच हिंमत देताना देखील दिसत आहे.

हिना खान हिने शेअर केले अखेर 'ते' फोटो, कॅन्सरचे कळताच तिची आई...
hina khan
| Updated on: Jul 14, 2024 | 4:39 PM
Share

हिना खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हिना खानने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. आजही हिना खानला अक्षरा या नावाने ओळखले जाते. हिना खान सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना हिना दिसते. हिना खान ही मोठ्या संपत्ती मालकीन देखील आहे. हिना खान हिने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत हैराण करणारा खुलासा केला. ज्यानंतर सर्वचजण हैराण झाले.

हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर झालाय. सध्या हिना खान हिच्यावर उपचार सुरू असून तिसऱ्या टप्प्यात ब्रेस्ट कॅन्सर आहे. हिना खानने तिचे केसही कट करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला. याचाही व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. सध्या हिनाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हिना खान हिचे हे फोटो पाहून तिचे चाहते हे भावूक झाल्याचे देखील बघायला मिळतंय. 

हिना खान हिने शेअर केलेले हे फोटो त्यादिवशीचे आहेत, ज्यादिवशी तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला हे समजले. त्यानंतर नेमके काय घडले आणि तिच्या आईची काय अवस्था होती हे या फोटोंमधून स्पष्ट दिसत आहे. हिना खान हिने हे फोटो शेअर करत खास कॅप्शन देखील शेअर केले आहे. यावेळी हिना खान ही तिच्या आईबद्दल बोलताना दिसत आहे. 

हिना खान हिने लिहिले की, एका आईचे हृदय तिच्या दु:खाचा आणि वेदनांचा सागर गिळून तिच्या मुलांना शांती, प्रेम आणि सांत्वन देऊ शकतो. माझ्या कॅन्सरचे निदान झाल्यानंतर तिला मोठा धक्का बसला होता, जो शब्दात मांडणे शक्य नव्हते. त्यावेळी तिने माझी काळजी घेतली आणि तिच्या वेदना विसरली. तिला हे सर्व करण्याचा एकच मार्ग मिळाला. 

एक सुपरपॉवर नेहमीच आईमध्ये असते. तिची दुनिया बुडत असतानाही मला तिने हाताने आश्रय देण्याचा आणि धीर देण्याचा मार्ग तिला सापडला. आता हिना खान हिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. अनेक लोक यावर कमेंट करताना देखील दिसत आहेत. हिना खान हिच्या चांगल्या आरोग्यासाठी सर्वचजण प्रार्थना करताना देखील दिसत आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.