AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहा वर्ष लहान पतीसोबत अभिनेत्रीने केला रोमान्स, लिपलॉक करताना आई वडिलांना बघताच मुलीने थेट…

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. प्रियांका चोप्राची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावरही सक्रिय असते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आता हॉलिवूडमध्ये धमाका करताना प्रियांका चोप्रा दिसत आहे.

दहा वर्ष लहान पतीसोबत अभिनेत्रीने केला रोमान्स, लिपलॉक करताना आई वडिलांना बघताच मुलीने थेट...
Priyanka Chopra
| Updated on: Sep 22, 2024 | 12:38 PM
Share

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. प्रियांका चोप्राची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. प्रियांका चोप्रा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. प्रियांका आता हॉलिवूडमध्ये धमाका करत आहे. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना प्रियांका कायमच दिसते. निक जोनस याच्यासोबत लग्न झाल्यापासून प्रियांका ही अधिक वेळ विदेशातच राहते. काही दिवसांपूर्वीच मुलगी मालती मेरी हिचे खास फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले. प्रत्येक गोष्टीचे अपडेट प्रियांका चोप्रा चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

प्रियांका चोप्रा हिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे चांगलेच रोमांटिक होताना दिसत आहेत. दोघे लिपलॉक करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ज्यावेळी प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा लिपलॉक सुरू आहे, त्याचवेळी तिथे त्यांची मुलगी मालती मेरी देखील पोहोचते.

आई वडिलांना लिपलॉक करताना पाहून हसताना मालती मेरी ही दिसत आहे. आता त्याचेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यापूर्वी देखील प्रियांका आणि निकचा फोटो व्हायरल होताना दिसला. त्यामध्ये प्रियांका आणि निक लिपलॉक करत असताना डोळ्यांवर मालतीने हात ठेवला होता.

या व्हिडीओमध्ये बरेच फोटो देखील दिसत आहेत. निक जोनस आणि प्रियांका चोप्रा हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वीच निक जोनस याने प्रियांकासोबतचा खास व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये निक आणि प्रियांका यांचे घर दिसत होते. निक आणि प्रियांकाचे अत्यंत आलिशान असे घर आहे.

प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने बॉलिवूडचे काळे सत्य मांडले. हेच नाही तर कशाप्रकारे आपल्याला बॉलिवूडमधून एका बाजूला ढकलले जात होते. याबद्दल बोलताना प्रियांका चोप्रा ही दिसली. अनेक गंभीर आरोप प्रियांका चोप्रा हिने बॉलिवूडवर केले. ज्यानंतर तूफान चर्चा देखील रंगताना दिसली.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी