AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधीच आई बनू शकणार नाही ‘ही’ अभिनेत्री, एक्स पतीला दोष देत म्हणाली, त्याने मला…

अभिनेत्री राखी सावंत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. राखी सावंतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. राखी सावंत हिच्यावर काही दिवसांपूर्वीच मोठी शस्त्रक्रिया झालीये. राखी सावंतचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर रूग्णालयातील व्हायरल झाले होते.

कधीच आई बनू शकणार नाही 'ही' अभिनेत्री, एक्स पतीला दोष देत म्हणाली, त्याने मला...
Rakhi Sawant
| Updated on: Jul 08, 2024 | 1:51 PM
Share

राखी सावंत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. राखी सावंतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. राखी सावंत ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले. यामध्ये ती बेशुद्ध अवस्थेत चक्क रूग्णालयात बेडवर पडली होती. यानंतर राखी सावंत हिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. अखेर राखी सावंत हिला नेमके काय झाले, हे सातत्याने विचारले जात होते. राखी सावंत हिचा एक्स पती रितेश हा सतत राखीच्या तब्येतीबद्दल अपडेट देताना देखील दिसला.

काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिच्यावर शस्त्रक्रिया झालीये. नुकताच राखी सावंत हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना राखी सावंत ही दिसली आहे. राखी सावंत हिने स्पष्ट केले की, आता शस्त्रक्रियेनंतर ती कधीच आई बनू शकत नाही. राखी सावंतचे बोलणे ऐकून लोक हैराण झाले.

राखी सावंत म्हणाली की, खूप जास्त त्रास होत आहे, मात्र, आयुष्य तर जगावेच लागेल. मी कधीच आई बनू शकणार नाहीये, पण मी सरोगेसीचा विचार करत आहे. मी विक्की डोनरसारखा विचार करेल. आयुष्यामध्ये कोणीतरी वारसदार पाहिजेच. पुढे राखी म्हणाली की, माझ्या पोटातून दहा सेमीचा ट्यूमर काढला आहे. त्यामुळेच मी आता आई होऊ शकत नाही.

अगोदर डॉक्टरांना वाटले की, मला हार्ट अटॅक आलाय. मात्र, त्यानंतर खरे काय ते पुढे आले. पुढे राखी सावंत दोष एक्स पती आदिल दुर्रानी खान याला देताना दिसली. राखी म्हणाली की, आदिलने माझे आयुष्य खराब केले. त्याने अगोदर माझा फोन हॅक केला आणि न्यूड व्हिडीओ लिक केले आणि माझ्या विरोधात केस केली.

हेच नाहीतर माझे सर्व पैसेही तो घेऊन गेला आणि मला बदनाम देखील केले. लग्न करण्यासाठी त्याने मला धर्म देखील बदलण्यास लावला. आदिलने आपल्याला धोका दिल्याचे सांगताना राखी सावंत दिसली. राखी सावंत हिचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहते. राखी सावंत हिच्या वाईट काळात सलमान खान हा कायमच तिला साथ देताना दिसतो. सलमान खानला राखी सावंत ही भाऊ मानते.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...