AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Narkar: ‘हे तुम्हाला शोभत नाही…’, ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची अशा कमेंट, चर्चांना उधाण

Aishwarya Narkar: मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर त्यांच्या भूमिकांमुळे कमी पण सोशल मीडियावरील रिल्समुळे कायम चर्चेत असतात. आता देखील त्यांची एक रील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Aishwarya Narkar: 'हे तुम्हाला शोभत नाही...', ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची अशा कमेंट, चर्चांना उधाण
ऐश्वर्या नारकर - अविनाश नारकर
| Updated on: Sep 02, 2026 | 7:42 AM
Share

Aishwarya Narkar: सोशल मीडियावरील कोणत्या ट्रेंडिग गाण्यावर ऐश्वर्या नारकर रिल बनवणार नाहीत, असं होणार नाही. आता देखील ऐश्वर्या नारकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. ऐश्वर्या यांनी पती अविनाश नारकर यांच्यासोबत ट्रेडिंग गाण्यावर भन्नाट डान्स करत सोशल मीडियावर रिल पोस्ट केली आहे. सांगायचं झालं तर, सध्या सोशल मीडियावर ‘जनाबाई आलीये ट्रेंडिंगला, किसना वाजवतो ताताथैया’ हे गाणं ट्रेंड करत असून त्यावर नारकर जोडप्याने  ठेका धरला आहे. सध्या त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आहे.

व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये ‘Rakhi-ready Kisna, waiting for his sisters’ असं कॅप्शन दिलय. त्यांंचा हा भन्नाट डान्स अनेकांना आवडला आहे, तर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. आयुष्य कसं जगलं पाहिजे  आणि जोडीदार कसा असला पाहिजे, हे  ऐश्वर्या नारकर आणि आविनाश नारकर या जोप्याला पाहिल्यानंतर कळतं. पण त्यांच्यावर निशाणा साधणाऱ्यांची संख्या देखील काही कमी नाही.

ऐश्वर्या नारकर आणि आविनाश नारकर यांचा व्हिडीओ….

ऐश्वर्या नारकर आणि आविनाश नारकर यांच्या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘दोघेही एक नंबर लय भारी…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ तुमचं वय नाही, तर तुमचा उत्साह आणि सकारात्मकता महत्त्वाची आहे. लोक काय बोलतात, कोण काय टीका करतं याचा जास्त विचार करू नका.’, तिसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘Great ऍक्टर नारकर couple’ असं  म्हणत  अनेकांनी दोघांचं कौतुक केलं आहे.

तर, ऐश्वर्या नारकर आणि आविनाश नारकर यांना अनेकांनी ट्रोल देखील केलं आहे. ‘हे तुम्हाला शोभत नाही‘, अशी कमेंट एका नेटकऱ्यांने केली आहे. अन्य  काही नेटकरी ट्रोल करत म्हणाले, ‘कुठं नवस केलं होतं काय माहित… दोघांचे 36 पैकी 36 जुळलेत.. तुमच्यापेक्षा गौतमी पाटील छान करते..’, ‘मी पुन्हा अजिबात पाहणार नाही यांचे reels ..’, सध्या दोघांचा व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आहे.

Follow Us
मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर...
Latur | मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर नेमकं काय घडलं?
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य