Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्यावर झाली अँजिओप्लास्टी , कधी करतात ही सर्जरी ? घ्या जाणून…

बॉलिवूडचे 'शहनशाह' अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांना शुक्रवारी सकाळी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले . रिपोर्ट्सनुसार अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ही अँजिओप्लास्टी नेमकी कधी केली जाते ?

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्यावर झाली अँजिओप्लास्टी , कधी करतात ही सर्जरी ? घ्या जाणून...
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 3:07 PM

मुंबई | 15 मार्च 2024 : बॉलिवूडचे ‘शहनशाह’ अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांना शुक्रवारी सकाळी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले . रिपोर्ट्सनुसार अमितभा बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आज सकाळी 6 च्या सुमारास अमिताभ यांना कडकोट सुरक्षा व्यवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त आहे. वयाच्या 81 व्या बिग बींवर ही शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आहेत. हार्ट ब्लॉकेजनंतर अमिताभ बच्चन यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र त्यानंतर खुद्द अमिताभ यांनीच ट्विट करून आपली प्रकृती ठीक असल्याची खबर सर्व चाहत्यांना दिली. ‘in gratitude ever..’ ( कायम कृतज्ञ) असे लिहीत बिग बी यांनी ट्विट शेअर केले.

कधी केली जाते अँजिओप्लास्टी ?

रिपोर्ट्सनुसार अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. जेव्हा एखाद्या रुग्णाला हार्ट ॲटॅक येतो आणि आणि अवरोधित धमन्या उघडण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते. हृदयाच्या धमनीत ब्लॉकेज असल्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही. आणि अशा वेळी हार्ट ॲटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. हेच ब्लॉकेज हटवण्यासाठी रुग्णावर अँजिओप्लास्टी केली जाते. अमिताभ बच्चन यांच्यावरही हीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र ती का करण्यात आली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.