AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anand Mahindra | आनंद महिंद्रा यांनी शाहरुख खान याच्यासाठी केली थेट ‘ही’ अत्यंत मोठी मागणी, सरकार करणार विचार?

शाहरुख खान याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बाॅक्स आॅफिसवर जलवा करताना दिसत आहेत. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला पठाण हा चित्रपट तूफान अशी कामगिरी करताना दिसला. या चित्रपटाने धमाकेदार कमाई केली.

Anand Mahindra | आनंद महिंद्रा यांनी शाहरुख खान याच्यासाठी केली थेट 'ही' अत्यंत मोठी मागणी, सरकार करणार विचार?
| Updated on: Sep 08, 2023 | 8:53 PM
Share

मुंबई : शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच मोठी क्रेझ ही बघायला मिळत होती. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नक्कीच ठरला. शेवटी मोठ्या प्रतिक्षेनंतर शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट (Movie) काल रिलीज झाला. शाहरुख खान याचा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान याच्या चित्रपटाने ओपनिंग डेलाच जबरदस्त अशी कामगिरी ही नक्कीच केलीये.

विशेष म्हणजे शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होता. फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी पोहचला होता. शाहरुख खान याने दुबईमध्ये जवान चित्रपटाचे प्रमोशन केले. शाहरुख खान याचे चाहते विदेशातही मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.

काही वेळापूर्वीच बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख खान याच्या चित्रपटाचे काैतुक केले. फक्त काैतुकच नाही तर थेट शाहरुख खान याला चित्रपटाचा देव कंगना राणावत हिने म्हटले. आता नुकताच आनंद महिंद्रा यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शाहरुख खान याची स्तुती केलीये.

आनंद महिंद्रा यांनी शाहरुख खान याचा दुबईमधील व्हिडीओ शेअर करत थेट मोठी मागणीच करून टाकली आहे. आनंद महिंद्रा यांनी म्हटले की, सर्व देश त्यांच्या स्त्रोतांचे संरक्षण करतात. आता शाहरुख खान याला नैसर्गिक संसाधन म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे, असे थेट आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

आता आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. आनंद महिंद्रा यांची मागणी योग्यच असल्याचे देखील अनेकांनी म्हटले. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट पुढील काही दिवसांमध्ये मोठा धमाका करण्याची दाट शक्यता आहे.

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत