AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2026 : नवरात्रीत देवीला कोणत्या दिवशी कोणती फुलांची माळ अर्पण करावी? 9 दिवसांसाठी जाणून घ्या खास माहिती

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला किंवा घटाला रोज वेगवेगळ्या फुलांची अथवा वस्तूंची माळ अर्पण करण्याची परंपरा आहे. पहिल्या माळेपासून नवव्या माळेपर्यंत विड्याची पाने, पांढरी फुले, गोकर्ण, केशरी फुले, बेलपत्र, कर्दळी, झेंडू आणि लाल फुलांसह विविध माळा अर्पण केल्या जातात. जाणून घ्या नवरात्रीच्या ९ दिवसांची माळांची परंपरा आणि महत्त्व.

| Updated on: Sep 28, 2026 | 1:19 PM
Share
पहिली माळ: विड्याच्या पानांची माळ (किंवा शेवंती आणि सोनचाफ्यासारखी पिवळी फुले)

पहिली माळ: विड्याच्या पानांची माळ (किंवा शेवंती आणि सोनचाफ्यासारखी पिवळी फुले)

1 / 9
दुसरी माळ: अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ

दुसरी माळ: अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ

2 / 9
तिसरी माळ: गोकर्णीची किंवा कृष्णकमळाची निळी फुले

तिसरी माळ: गोकर्णीची किंवा कृष्णकमळाची निळी फुले

3 / 9
चौथी माळ: केशरी किंवा भगवी फुले (अबोली किंवा तेरडा)

चौथी माळ: केशरी किंवा भगवी फुले (अबोली किंवा तेरडा)

4 / 9
पाचवी माळ: बेलपात्रांची माळ

पाचवी माळ: बेलपात्रांची माळ

5 / 9
साहावी माळ: कर्दळीची फुले

साहावी माळ: कर्दळीची फुले

6 / 9
सातवी माळ: झेंडूच्या फुलांची माळ

सातवी माळ: झेंडूच्या फुलांची माळ

7 / 9
आठवी माळ: लाल फुले (जास्वंद, कमळ किंवा लाल गुलाब)

आठवी माळ: लाल फुले (जास्वंद, कमळ किंवा लाल गुलाब)

8 / 9
नववी माळ: कुंकुमार्चन किंवा विविध सर्व फुलांची संमिश्र माळ, हे समायोजन आपल्या घरातील परंपरेनुसार बदलू शकते.

नववी माळ: कुंकुमार्चन किंवा विविध सर्व फुलांची संमिश्र माळ, हे समायोजन आपल्या घरातील परंपरेनुसार बदलू शकते.

9 / 9
Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत