अंकिता लोखंडे हिचे प्रेग्नेंसी रिपोर्ट लीक, खरंच आई होणार आहे अभिनेत्री?

Bigg Boss 17: अंकिता लोखंडे होणार आई? 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्रीचे प्रेग्नेंसी रिपोर्ट लीक... गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडे हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगत आहे... आता अभिनेत्रीचे प्रेग्नेसी रिपोर्ट आल्यानंतर सर्व रंगणाऱ्या चर्चांनी पूर्णविराम लागला...

अंकिता लोखंडे हिचे प्रेग्नेंसी रिपोर्ट लीक, खरंच आई होणार आहे अभिनेत्री?
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 10:39 AM

मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘बिग बॉस 17’ मध्ये दमदार स्पर्धक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करताना दिसत आहे. शोमध्ये अंकिता हिने पती विकी जैन याच्यासोबत प्रवेश केला. शोमध्ये अनेकदा दोघांमध्ये वाद झाल्याचं देखील चित्र दिसलं… सोशल मीडियावर देखील अंकिता आणि विकी यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अंकिता तिच्या प्रेग्नेंसीमुळे देखील तुफान चर्चेत आहे. एवढंच नाही तर, ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता हिने प्रेग्नेंसी टेस्ट देखील केल्या.. आता अंकिता हिचे प्रग्नेंसी रिपोर्ट लीक झाले आहेत..

प्रेग्नेंसी रिपोर्ट लिक झाल्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली आहे. प्रेग्नेंसीबद्दल खुद्द अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं होतं. ‘बिग बॉस’च्या घरात सतत होत असलेली चिडचीड आणि मासिक पाळी चुकल्यामुळे प्रेग्नेंसी टेस्ट केली… असं अभिनेत्री म्हणाली होती.

आता अंकिता हिने प्रेग्नेंसी रिपोर्ट समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता हिचे प्रेग्नेंसी रिपोर्ट नेगेटिव्ह आहेत. त्यामुळे अंकिता आणि विकी यांनी त्यांच्या पहिल्या बाळाची अपेक्षा सोडल्याची माहिती देखील समोर येत आहे. लीक झालेल्या रिपोर्टनुसार अभिनेत्री सध्या प्रेग्नेंट नसल्याची माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

अंकिता लोखंडे हिच्या प्रग्नेंसीवर जिग्ना वोरा यांचं वक्तव्य

यंदाच्या आठवड्यात सर्वत कमी वोट मिळवून बाहेर पडलेल्या जिग्ना वोरा यांनी देखील नुकताच झालेल्या मुलाखतीत अंकिता लोखंडे हिच्या प्रेग्नेंसीवर मोठं वक्तव्य केलं आहे. ‘जेव्ही मी आणि रिंकूने विचारलं तेव्ही अंकिता हिचे प्रेग्नेंसी रिपोर्ट नेगेटिव्ह होते…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस’ आणि अंकिता लेखंडे हिची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता उत्तम खेळत आहे. मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि ईशा मालविया… हे देखील दमदार स्पर्धकांपैकी एक आहेत. घरात कायम अंकिता आणि – विकी भांडताना दिसतात. पण नंतर दोघे एकमेकांना समजून देखील घेतात. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात शेवटच्या आठवड्यापर्यंत कोण राहातं हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.
देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' गंभीर आरोपावर शरद पवार गटाचा पलटवार
देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' गंभीर आरोपावर शरद पवार गटाचा पलटवार.
जागावाटपावरून महायुतीत वाद; कदम संतापले, सर्वांना संपवून भाजपला फक्त..
जागावाटपावरून महायुतीत वाद; कदम संतापले, सर्वांना संपवून भाजपला फक्त...
पवार कुटुंब एकाच मंचावर..ताई दादांनी एकमेकांशी बोलणं काय बघणं पण टाळलं
पवार कुटुंब एकाच मंचावर..ताई दादांनी एकमेकांशी बोलणं काय बघणं पण टाळलं.
मविआची ४२ जागांची यादी TV9 कडे... जागा वाटपावर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट
मविआची ४२ जागांची यादी TV9 कडे... जागा वाटपावर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण.
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले.
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले.
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका.
संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?
संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?.