AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Confirm आहे अंकिता लोखंडेची प्रेग्नेंसी? ‘बिग बॉस 17’ मधून बाहेर आलेल्या स्पर्धकाचा मोठा खुलासा

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' च्या घरातच होत आहे अंकिता लोखंडे हिच्या प्रेग्नेंसीची तयारी... 'या' सेलिब्रिटीसोबत अंकिता हिने घेतला मोठा निर्णय... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिका लोखंडे आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Confirm आहे अंकिता लोखंडेची प्रेग्नेंसी? 'बिग बॉस 17' मधून बाहेर आलेल्या स्पर्धकाचा मोठा खुलासा
| Updated on: Nov 22, 2023 | 12:58 PM
Share

मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ‘बिग बॉस 17’ मुळे चर्चेत आहे. शोमधील अंकिता आणि पती विकी जैन (Vicky Jain) यांच्यातील वाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एवढंच नाही तर, अभिनेत्री कायम एक्स-बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्याबद्दल मोठे खुलासे करताना दिसत आहे. पण आता आभिनेत्री तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आली आहे. दरम्यान, खुद्द अंकिता हिने गरोदर असल्याचा अंदाज शोमध्ये वर्तवला आहे.

अंकिता हिने अंदाज व्यक्त केल्यानंतर ‘बिग बॉस 17’ मधून बाहेर आलेला स्पर्धक नावीद सोले (Navid Sole) याने रंगणाऱ्या चर्चांवर मोठं वक्तव्य केलं आहे. शोमधून बाहेर आल्यानंतर नावीद सोले सतत अनेक मुलाखती देताना दिसत आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत नावीद सोले याने मोठा खुलासा केला आहे.

मुलाखतीत नावीद सोले याला ‘अंकिता लोखंडे गरोदर आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नावीद सोले म्हणाला, ‘प्रत्येक गोष्ट सध्या योग्य मार्गाने जात आहे. अंकिता मला वचन दिलं आहे की, ति मला तिच्या मुलांची नावे ठेवून देईल… हिंदी आणि वेस्टर्न मिळून आम्ही नावे तयार करणार आहोत… पण योग्य वेळ आल्यानंतर मी खुलासा करेल…’ असं देखील नावीद सोले म्हणाला.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नावीद सोले यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, गेल्या आठवड्यात प्रकृती ठिक नसल्याची गोष्ट अंकिता पती विकी जैन याला सांगत होती. दरम्यान, ‘शोमध्ये प्रेग्नेंसी चाचणी सुरु आहे. रक्त तपासणी देखील करण्यात आली आहे..’ पण तपासात काय समोर आलं.. याबद्दल अभिनेत्रीने खुलासा केलेला नाही. चाहते देखील अभिनेत्रीच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत…

अंकिता लोखंडे हिच्या लोकप्रियतेत  पवित्र रिश्ता मालिकेच्या माध्यमातून वाढ झाली. अंकिता हिने अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं.. पण अभिनेत्री स्वतःचा ठसा उमटवू शकली नाही. सध्या अभिनेत्री ‘बिग बॉस 17’ मुळे चर्चेत आली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?