AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांचे ‘ते’ फोटो पाहून लोकांना बसला थेट मोठा धक्का, अभिनेत्रीपेक्षा…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांचे 'ते' फोटो पाहून लोकांना बसला थेट मोठा धक्का, अभिनेत्रीपेक्षा...
Aishwarya Rai and Aaradhya Bachchan
| Updated on: Aug 01, 2024 | 5:44 PM
Share

ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे त्यावेळीचे हे सर्वाधिक चर्चेत असणारे एक लग्न होते. गेल्या काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन याच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. काही रिपोर्टमध्ये असाही खुलासा करण्यात आला की, ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घरही सोडले आहे.

अनंत अंबानी याच्या आर्शिवाद सेरेमनीनंतर ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत विदेशात पोहोचली. फक्त ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन या विदेशात गेल्याने लोकांना धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन विदेशात जाताना दिसत आहे. अभिषेक बच्चन याच्यासोबत ऐश्वर्या जास्त स्पॉट देखील होत नाही.

सध्या ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो मुंबई एअरपोर्टवरील आहेत. विदेशात सुट्टी घालून ऐश्वर्या आणि आराध्या भारतात परतल्या आहेत. यावेळी दोघीही जबरदस्त अशा लूकमध्ये दिसल्या. विशेष म्हणजे यावेळी आराध्याकडे सर्वांच्या नजरा दिसल्या.

या फोटोमध्ये बारा वर्षाच्या आराध्याची उंची ऐश्वर्या राय हिच्या इतकी दिसत आहे. आराध्या आणि ऐश्वर्या राय यांना पाहून लोकांना धक्का बसला. अचानकपणे आराध्या बच्चन हिची उंची इतकी जास्त कशी वाढली असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. आता हेच फोटो व्हायरल होत आहेत. अनेकांनी मायलेकीची सुंदर जोडी देखील म्हटले आहे.

सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. खरोखरच यांचा घटस्फोट होणार का? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. श्वेता बच्चन हिच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाला कारणीभूत असल्याचे सांगितले जातंय. अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यामध्येच श्वेता बच्चन राहत आहे आणि हेच वादाचे कारण असल्याचे सांगितले जातंय.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी