AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपिका पादुकोण मुंबईतील रुग्णालयात दाखल, कधीही येऊ शकते खुशखबर, अभिनेत्री..

अभिनेत्री दीपिका पादुकोण ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. विशेष म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी 2018 मध्ये काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दीपिका पादुकोण मुंबईतील रुग्णालयात दाखल, कधीही येऊ शकते खुशखबर, अभिनेत्री..
Deepika Padukone
| Updated on: Sep 08, 2024 | 12:47 PM
Share

अभिनेत्री दीपिका पादुकोण हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. दीपिका पादुकोणची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. दीपिका पादुकोण ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लवकरच त्यांच्या घरी बाळाचे आगमन होणार असल्याचे म्हटले जाते. दीपिका पादुकोण ही बेबी बंपसह स्पॉट होताना देखील दिसली. हेच नाही तर बेबी बंपसह जबरदस्त असे फोटोशूट दीपिका पादुकोण हिने केले. दीपिका पादुकोण ही जुळ्या बाळांना जन्म देणार असल्याचेही सातत्याने सांगितले जातंय.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी दीपिका पादुकोण ही बनारसी साडीमध्ये दिसली. यांचे सिद्धीविनायक मंदिरातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. मध्यंतरी चर्चा होती की, दीपिका पादुकोण ही विदेशात आपल्या बाळाला जन्म देणार आहे. विदेशात नाही तर मुंबईमध्येच दीपिका बाळाला जन्म देईल .

सप्टेंबर महिन्यात दीपिका पादुकोण ही आपल्या आपल्या जन्म देणार असल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. आता अभिनेत्रीची कार मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये जाताना दिसली आहे. रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण हिला एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात डिलीवरीसाठी दाखल करण्यात आलंय. असेही सांगितले जातंय की, दीपिका पादुकोण कोणत्याही क्षणी आपल्या बाळाला जन्म देऊ शकते.

फक्त दीपिका पादुकोणच नाही तर तिच्या कुटुंबातील इतरही सदस्य रूग्णालयात दाखल झाली आहेत. दीपिका पादुकोण ही 28 सप्टेंबरला बाळाला जन्म देणार असल्याचीही चर्चा रंगताना दिसली. आता दीपिका रूग्णालयात दाखल झालीये. कोणत्याही क्षणी दीपिका पादुकोण बाळाला जन्म देऊ शकते.  दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी 2018 मध्ये लग्न केले. आता लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका बाळाला जन्म देत आहे.

काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दीपिका पादुकोण ही काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये दाखल झाली. यावेळी दीपिका पादुकोण ही फोटोंसाठी पोझ देताना देखील दिसली होती. दीपिका पादुकोण ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. विशेष म्हणजे दीपिका पादुकोणच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळताना देखील दिसतो.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...