AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉबी देओलसोबत दिसणार ‘आश्रम’मध्ये, सुपर हॉट ईशाने प्रियकरासोबतचे Liplock चे फोटो केले पोस्ट

ईशाने मॅन्युएलसोबत रोमँटिक पोझमधले फोटो पोस्ट करताना एक किसींग करतानाचाही फोटो पोस्ट केला आहे.

बॉबी देओलसोबत दिसणार ‘आश्रम’मध्ये, सुपर हॉट ईशाने प्रियकरासोबतचे Liplock चे फोटो केले पोस्ट
isha gupta Instagram
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 6:50 PM
Share

मुंबई: हॉट, बोल्ड फोटो पोस्ट करुन सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री ईशा गुप्ताने आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी स्पॅनिश प्रियकर मॅन्युएल कॅमपोस सोबतचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. वेस्टन आऊटफिटमध्ये असलेल्या ईशाने मॅन्युएलसोबत रोमँटिक पोझमधले फोटो पोस्ट करताना एक किसींग करतानाचाही फोटो पोस्ट केला आहे. (Bollywood actress isha gupta posted photo with spanish boyfirend on instagram)

तिच्या या नव्या फोटोंच्या पोस्टवर अनेकांनी हार्टचे इमोजी पोस्ट केले आहेत तसेच काही जणांनी एखाद्या भारतीयाची निवड करायची होती, असा सुद्धा सल्ला दिला आहे. 2020 मध्येच लॉकडाउनच्यावेळी ईशाने मॅन्युएलसोबतचे आपले प्रेमसंबंध जाहीर केले होते. मॅन्युएल एक स्पॅनिश बिझनेसमन आहे. आज ईशाने थेट प्रियकरासोबतचा लिपलॉकचा फोटो पोस्ट केलाय.

अंधारात केलं होतं फोटोशूट याआधी ईशा गुप्ताने अंधारात बोल्ड फोटोशूट केल्याचे फोटो पोस्ट केले होते. त्यात तिने काळ्या रंगाचे छोटो कपडे घातले होते.

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

आश्रम 3 मध्ये दिसणार ईशा ईशा प्रकाश झा निर्मित बॉबी देओलच्या ‘आश्रम 3’ वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. आश्रम गाजलेली वेबसीरीज आहे. या सीरीजचे दोन्ही पार्ट हिट झाले होते. प्रेक्षकांना तिसऱ्या भागीचीही तितकीच उत्सुक्ता आहे.

संबंधित बातम्या: टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेत 31st चं जंगी सेलिब्रेशन पाहा खास PHOTOS Ravi Shastri| ‘चालू दे तुमचं’, रवी शास्त्रींनी सांगितला पंत-गिल बरोबरचा शौचालयातला ‘तो’ किस्सा IND vs SA: काल जंगी सेलिब्रेशन, आज वाँडरर्सवर टीम इंडियाने गाळला घाम

(Bollywood actress isha gupta posted photo with spanish boyfirend on instagram)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.