AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मूल जन्माला घालण्यास अभिनेत्रीचा नकार, गडगंज श्रीमंत नवऱ्याने थेट दिला घटस्फोट, अक्षय कुमारची एक्स गर्लफ्रेंड आता असं जगतेय आयुष्य

अभिनेत्रीने परदेशातील गंडगंज श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न तर केलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अभिनेत्रीने मूल जन्माला घालण्यास नकार दिल्यानंतर, नवऱ्याने अभिनेत्रीला थेट घटस्फोटच दिला. तर जाणून घ्या अभिनेता अक्षय कुमार याची एक्स गर्लफ्रेंड कसं आयुष्य जगत आहे.

मूल जन्माला घालण्यास अभिनेत्रीचा नकार, गडगंज श्रीमंत नवऱ्याने थेट दिला घटस्फोट, अक्षय कुमारची एक्स गर्लफ्रेंड आता असं जगतेय आयुष्य
अभिनेत्री पूजा बत्रा
| Updated on: Aug 30, 2026 | 9:32 AM
Share

झगमगत्या विश्वातील अभिनेत्री त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण, रिलेशनशिप, अफेयर्स, लग्न आणि घटस्फोटामुळे कायम चर्चेत असतात. बॉलिवूड मधील अशी एक अभिनेत्री जिच्या नावाची चर्चा अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत तुफान रंगली. पण अभिनेत्रीने परदेशातील एका श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न केलं. पण त्यांचं नातं फक्त 8 वर्ष टिकलं. अभिनेत्रीने मूल जन्माला घालण्यास नकार दिल्यानंतर नवऱ्याने तिला थेट घटस्फोटच दिला. पण आता अभिनेत्री तिच्या दुसऱ्या नवऱ्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून, अभिनेत्री पूजा बत्रा आहे… पूजा हिने पहिलं लग्न एका डॉक्टरसोबत केलं. तर दुसरं लग्न अभिनेता नवाब शाह याच्यासोबत केलं.

आई होण्यास नकार दिल्यामुळे घटस्फोट…

लग्नाच्या 8 वर्षांनंतर पूजा बत्रा हिचा घटस्फोट झला आणि अशी अफवा पसरली की, पूजाने मूल जन्माला घालण्यास नकार दिल्याने, त्यांचं नातं संपलं आणि दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. असं सांगितलं जातं की, पूजा हिने 2002 मध्ये डॉक्टर सोनू एस आहरलूवालिया यांच्यासोबत लग्न केलं. सोनू कॅलिफोर्निया येथे राहायाचे. मीडिया रिपोर्टनुसार, लग्नानंतर पूजा हिने बॉलिवूड सोडलं आणि परदेशात शिफ्ट झाली. पण 9 वर्ष एक राहिल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये सोनू आणि पूजा यांचा घटस्फोट झाला.

वयाच्या 40 व्या वर्षी दुसरं लग्न

घटस्फोटानंतर देखील, पूजा हिचा लग्नसंस्थेनवर असलेला विश्वास कमी झाला नाही. तिने आपल्या खासगी आयुष्याला पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला. वयाच्या चाळीशीत तिला पुन्हा प्रेम मिळालं; नवाब शाहने तिचं मन जिंकलं. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर, दोघांनी 4 जुलै 2019 रोजी दिल्लीत विवाह केला. पूजा बत्राने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून नवाब शाहसोबतच्या लग्नाची घोषणा केली आणि आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. पूजा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक