AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर कार्यक्रमात तोंडावर पडता पडता वाचली ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, पतीने…

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही कायमच चर्चेत असते. रकुल प्रीत सिंहने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. रकुल प्रीत सिंहचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना रकुल प्रीत सिंह दिसते.

भर कार्यक्रमात तोंडावर पडता पडता वाचली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, 'तो' व्हिडीओ व्हायरल, पतीने...
Rakul Preet Singh
Follow us
| Updated on: Jul 21, 2024 | 2:15 PM

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. रकुल प्रीत सिंहची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही रकुल प्रीत सिंह दिसते. रकुल प्रीत सिंह ही नुकताच धर्मवीर 2 चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी पोहोचली होती. फक्तर रकुल प्रीत सिंह हिच नाहीतर सलमान खान, धर्मेंद्र, गोविंदा आणि इतरही बरेच बॉलिवूड कलाकार हे धर्मवीर 2 चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमध्ये सहभागी झाले. 

आता या ट्रेलर लाँचमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह या ट्रेलर लाँचमध्ये पती जॅकी भगनानी याच्यासोबत पोहोचली होती. सध्या सोशल मीडियावर रकुल प्रीत सिंह हिचा एक व्हिडीओ आणि काही फोटो हे तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहतेही हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. 

ट्रेलर लाँचचा कार्यक्रम झाल्यानंतर बाहेर पडत असलेली रकुल प्रीत सिंह ही तोंडावर पडता पडता वाचलीये. रकुल प्रीत सिंह ही जात असतानाच अचानक तिचा पाय घसरतो आणि ती पडत असतानाच तिचा पती जॅकी भगनानी हा तिला पकडतो. यानंतर स्वत:ला सांभाळताना रकुल प्रीत सिंह ही दिसत आहे. आता याचेच फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. 

ज्यावेळी रकुल प्रीत सिंह हिचा पाय घसरतो, यावेळी उपस्थित पापाराझी हे हसताना दिसत आहेत. त्यानंतर रकुल प्रीत सिंह ही चांगलीच त्यांच्यावर भडकताना दिसते. रकुल प्रीत सिंह म्हणाली की, यामध्ये हसण्यासारखे काय आहे. यानंतर रागारागात निघून जाताना रकुल प्रीत सिंह ही दिसत आहे. आता याचेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, इतकी मोठी हिल्स घालण्याची काय गरज आहे. दुसऱ्याने लिहिले की, स्वत:ला व्यवस्थित चालता येत नाही आणि दुसऱ्यांवर चिडत आहे. रकुल प्रीत सिंह ही यावेळी साडीमध्ये ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमामध्ये पोहोचली होती. रकुल प्रीत सिंह ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. 

अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट
अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट.
सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार
सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार.
व्हायरल झालेल्या आजी-आजोबाशी खास बातचीत
व्हायरल झालेल्या आजी-आजोबाशी खास बातचीत.
नाराजीनाट्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
नाराजीनाट्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितल कारण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितल कारण.
गळा चिरून शेतात फेकलं, 14 वर्षीय मुलाच्या हत्येने जळगाव हादरलं
गळा चिरून शेतात फेकलं, 14 वर्षीय मुलाच्या हत्येने जळगाव हादरलं.
किंचाळ्या, खिडक्यांना लटकलेले विद्यार्थी अन्..
किंचाळ्या, खिडक्यांना लटकलेले विद्यार्थी अन्...
बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर
बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर.
लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाईट रद्द, प्रवाशांनी व्यक्त केला
लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाईट रद्द, प्रवाशांनी व्यक्त केला.
कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग
कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग.