लग्नाला सात वर्षे पूर्ण, ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केली आई बनण्याची इच्छा, म्हणाली, आता..

अभिनेत्री सागरिका घाटगे ही कायमच चर्चेत असते. सागरिका घाटगे ही गेलया काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. चाहते हे सागरिका घाटगे हिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. आता नुकताच अभिनेत्रीने अत्यंत मोठी इच्छा व्यक्त केली आहे. आता अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

लग्नाला सात वर्षे पूर्ण, 'या' अभिनेत्रीने व्यक्त केली आई बनण्याची इच्छा, म्हणाली, आता..
Sagarika Ghatge
Follow us
| Updated on: May 11, 2024 | 8:32 AM

अभिनेत्री सागरिका घाटगे ही गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. झहीर खान याच्यासोबत लग्न झाल्यापासून सागरिका घाटगे ही चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, साड्यांचा व्यवसाय अभिनेत्री करत असल्याचे सांगितले जाते. अभिनेत्री जरी पडद्यापासून दूर असली तरीही ती चाहत्यांच्या कायमच संपर्कात असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना सागरिका घाटगे दिसते. बाॅलिवूड आणि क्रिकेटचे खास नाते आहे. सागरिका घाटगे हिने 2017 मध्ये झहीर खान याच्यासोबत लग्न केले.

सागरिका घाटगे आणि झहीर खान यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केले आणि मग लग्नाचा निर्णय घेतला. आता सागरिका घाटगे आणि झहीर खान यांच्या लग्नाला तब्बल सात वर्षे पूर्ण झालेत. नुकताच सागरिका घाटगे हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना सागरिका घाटगे ही दिसलीये. आता अभिनेत्रीच्या विधानाची चर्चा होताना दिसत आहे.

सागरिका घाटगे हिला बाळाच्या प्लनिंगबद्दल विचारण्यात आले. यावेळी सागरिका घाटगे म्हणाली की, होय मी आणि झहीर दोघेही आमचे कुटुंब वाढवण्यास इच्छुक आहोत. आम्ही पालकांच्या भूमिकेत येण्यासाठी खूप जास्त उत्साहीत आहोत. बाळाचे प्लनिंग करत असल्याचे सांगताना सागरिका घाटगे ही दिसली आहे. म्हणजेच काय तर यांच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे.

सागरिका घाटगे आणि झहीर खान यांच्या लग्नाला आता सात वर्षे पूर्ण झाली आहेत. आता ते बाळाचे प्लनिंग करत आहेत. अनेक वर्षांपासून चाहते हे सागरिका घाटगे हिला बाळाच्या प्लनिंगबद्दल विचार होते. सागरिका घाटगेचे बोलणे ऐकून चाहते आनंदी झाल्याचे बघायला मिळत आहेत. सागरिका घाटगे नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे.

सागरिका घाटगे हिच्या पुनरागमनाची वाट पाहताना चाहते दिसत आहेत. मात्र, आपल्या पुनरागमनावर भाष्य करणे सागरिका घाटगे हिने टाळले आहे. सागरिका घाटगे आणि झहीर खान हे कायमच त्यांचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सागरिका घाटगे ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.