AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज कुंद्रा याला पाहताच शिल्पा शेट्टी हिने जोडले हात, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, अखेर

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. शिल्पा शेट्टीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. शिल्पा शेट्टी ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी हिच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. हेच नाही तर तिच्या पतीला काही दिवस जेलमध्येही राहवे लागले.

राज कुंद्रा याला पाहताच शिल्पा शेट्टी हिने जोडले हात, 'तो' व्हिडीओ व्हायरल, अखेर
Shilpa Shetty and Raj Kundra
| Updated on: Sep 09, 2024 | 3:47 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. शिल्पा शेट्टीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. शिल्पा शेट्टीने एक मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. शिल्पा शेट्टी ही कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसते. काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी हिने जीममधील एक खास व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती धमाकेदार व्यायाम करताना दिसली. शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता हिने बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले. मात्र, तिच्या चित्रपटांना धमाका करण्यात यश मिळाले नाही.

शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. हेच नाही तर थेट काही महिने जेलमध्ये राहण्याची वेळ राज कुंद्रा याच्यावर आली. अश्लील चित्रपट आणि व्हिडीओ बनवण्याचा आरोप हा राज कुंद्रा याच्यावर करण्यात आला. ज्यानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. राज कुंद्रा याच्यासोबतच शिल्पा शेट्टी हिच्यावरही आरोप करण्यात आले.

राज कुंद्रा याच्यावर झालेल्या आरोपानंतर थेट शिल्पा शेट्टी ही त्याच्यासोबत घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर शिल्पा शेट्टी हिच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, ती राज कुंद्रा याच्यासोबत घटस्फोट घेणार नाहीये. शिल्पा शेट्टी हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदरच राज कुंद्रा याचे लग्न झाले होते. राज कुंद्राचे शिल्पा शेट्टीसोबतचे हे दुसरे लग्न आहे.

शिल्पा शेट्टी हिने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये राज कुंद्रा हा धमाकेदार भांगडा करताना दिसतोय. राज कुंद्रा याच्यासोबत भांगडा करताना सुरूवातीला शिल्पा शेट्टी ही दिसली. मात्र, राज कुंद्राचा भांगडा पाहून शिल्पा शेट्टी ही देखील हैराण होताना दिसली. हेच नाही तर व्हिडीओमध्ये राज कुंद्रा याचा भांगडा पाहून हात जोडताना शिल्पा शेट्टी ही दिसली.

शिल्पा शेट्टी हिने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत खास पोस्ट लिहित राज कुंद्रा याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओ बघितल्यानंतर लोक राज कुंद्रा याच्या भांगड्याचे काैतुक करत आहेत. अनेकांनी म्हटले की, राज कुंद्रा याच्या भांगड्याला मानले पाहिजे राव. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत राज कुंद्रा याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. शिल्पा शेट्टी हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

Follow Us
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?