AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Kapoor | श्रद्धा कपूर हिने खरेदी केली अत्यंत आलिशान कार, किंमत ऐकून बसेल धक्का

बाॅलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच श्रद्धा कपूर हिचा तू झुठी मैं मक्कार हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटात श्रद्धा कपूर ही रणबीर कपूर याच्यासोबत धमाल करताना दिसली.

Shraddha Kapoor | श्रद्धा कपूर हिने खरेदी केली अत्यंत आलिशान कार, किंमत ऐकून बसेल धक्का
| Updated on: Oct 25, 2023 | 8:02 AM
Share

मुंबई : शक्ती कपूर यांची लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही कायमच चर्चेत असते. श्रद्धा कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्रद्धा कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच तू झुठी मैं मक्कार हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटात श्रद्धा कपूर ही रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्यासोबत धमाका करताना दिसली. मात्र, श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांची जोडी प्रेक्षकांना फार काही आवडली नसल्याचे दिसले. श्रद्धा कपूर ही कायमच खास फोटो शेअर करताना दिसते.

काही दिवसांपूर्वीच श्रद्धा कपूर हिने अत्यंत खास असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. श्रद्धा कपूर हिच्या या फोटोवर थेट बाॅलिवूडचे स्टार देखील कमेंट करताना दिसले. या फोटोंना चाहत्यांनी मोठे प्रेम दिले. श्रद्धा कपूर ही तू झुठी मैं मक्कार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली. पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर हे स्क्रीन शेअर करताना दिसले.

श्रद्धा कपूर हिने नुकताच मोठी खरेदी केलीये. श्रद्धा कपूर हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. श्रद्धा कपूर हिने एक नवीन आलिशान अशी गाडी खरेदी केलीये. विशेष म्हणजे श्रद्धा कपूर हिने खरेदी केलेल्या या गाडीची किंमत आज कोट्यवधीच्या आत आहे. श्रद्धा कपूर हिची ही गाडी अत्यंत आलिशान आहे. मुळात म्हणजे श्रद्धा कपूर हिच्याकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत.

श्रद्धा कपूर हिला गाड्यांचा मोठा शोक आहे. श्रद्धा कपूरने न्यू लेम्बोर्गिनी आलिशान कार खरेदी केली आहे. श्रद्धा कपूर हिने याच कारसोबतचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. कारसोबतचे फोटो शेअर करताना श्रद्धा कपूर हिने लिहिले की, कोणता वेगळा मार्ग नाहीये. आता श्रद्धा कपूर हिच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

श्रद्धा कपूर हिने खरेदी केलेल्या या कारची किंमत 4.04 कोटी आहे. यामध्ये श्रद्धा कपूर हिने लाल रंग घेतलाय. श्रद्धा कपूर हिच्याकडे यापूर्वी घेतलेल्या अनेक आलिशान कार आहेत. श्रद्धा कपूर ही तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील जोरदार चर्चेत आहे. श्रद्धा कपूर ही तिच्या लहानपणीच्या मित्राला डेट करत असल्याची एक चर्चा जोरदार रंगताना दिसली.

Follow Us
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प