AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Kapoor: 8 मिलियन व्ह्यूजसोबत श्रद्धा कपूरचा ‘हा’ व्हिडीओ व्हायरल, त्यामध्ये आहे तरी काय?

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरच्या 'या' व्हिडीओमध्ये नक्की आहे तरी काय? ज्याला काही वेळातच मिळालेत 8 मिलियन पेक्षाही जास्त व्ह्यूज, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा... चाहत्यांमध्ये व्हिडीओ तुफान चर्चेत...

Shraddha Kapoor: 8 मिलियन व्ह्यूजसोबत श्रद्धा कपूरचा 'हा' व्हिडीओ व्हायरल, त्यामध्ये आहे तरी काय?
| Updated on: Jul 02, 2024 | 11:25 AM
Share

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 17 तासांपूर्वी श्रद्धा हिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. अभिनेत्रीने पोस्ट केलेला व्हिडीओ आता पर्यंत तब्बल 8 मिलियल लोकांनी पाहिला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्ध हिच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हिडीओमध्ये श्रद्धा प्रचंड आनंदी दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री 2024 मध्ये आतापर्यंत काय – काय केलं… याची झलक दाखवली आहे.

व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘2024 अर्ध संपलं,,, यंदाच्या वर्षी आतापर्यंत तुम्ही काय-काय केलं सांगा?’ असं अभिनेत्रीने चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. चाहते देखील श्रद्धाच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, श्रद्धआ गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. श्रद्धाचं नाव राहुल मोदीसोबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

एवढंच नाही तर, अनंत अंबनी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी देखील श्रद्धा आणि राहुल यांनी एकत्र एन्ट्री घेतली. तेव्हापासून दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. अशात श्रद्ध लग्न कधी करणार? असा प्रश्न देखील चाहते कायम अभिनेत्रीला विचारत असतात.

श्रद्धा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी