AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ‘त्या’ गोष्टीबद्दल मलायका अरोरा हिने केला मोठा खुलासा, म्हणाली, वाईट…

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच मलायका अरोरा हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय.

अखेर 'त्या' गोष्टीबद्दल मलायका अरोरा हिने केला मोठा खुलासा, म्हणाली, वाईट...
Malaika Arora
| Updated on: Aug 10, 2024 | 3:21 PM
Share

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा ही तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या तूफान चर्चेत आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याचे अनेक दिवसांपासून सांगितले जाते. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यापासून मलायका अरोरा ही अर्जुन कपूरला डेट करतंय. हेच नाही तर काही दिवसांपूर्वी दोघेही एकमेकांच्यासोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसले. विदेशातही खास वेळ घालवताना दिसले होते, ज्याचे फोटो अर्जुन कपूर याने शेअर केले होते. सततच्या ब्रेकअपच्या चर्चांवर यांनी भाष्य केले नाहीये.

मलायका अरोरा ही पॅरिसमध्ये खास वेळ घालवताना दिसली. पॅरिसमधील खास फोटो हे मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर शेअर केले. अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सतत विदेशात फिरताना मलायका अरोरा ही दिसत आहे. आता नुकताच मलायका अरोरा हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये ती मोठे खुलासे करताना दिसत आहे.

मलायका अरोरा ही म्हणाली की, माझ्याबद्दल ज्यावेळी वाईट लिहिले जाते आणि मी ते वाचते तर माझा दिवस खराब जातो. एक सरळ गोष्ट आहे की, मी काही गोष्टी ब्लॉक करून टाकते आणि पुढे जाते. मी स्वत:ला जशी आहे, तशी ठेवण्यासाठी खूप जास्त मेहनत घेते. स्वत:ला चांगले ठेवण्यासाठी मी योगा करते. शांत ठेवण्यासाठी मी मेडिटेशन देखील करते.

चांगले खाते आणि वेळेवर झोपते. मलायका अरोरा पुढे म्हणते की, लोक माझ्या फिटनेसचे काैतुक करतात. बरेच लोक म्हणतात की, 48 वर्षांची असूनही तू जबरदस्त दिसते. 48 वयामध्येही मी असे दिसण्यासाठी खूप मेहनत घेते आणि फोकस ठेवते, असेही मलायका अरोरा म्हणाली आहे. थोडक्यात काय तर होणाऱ्या टिकेचा परिणाम हा मलायका अरोरा हिच्यावर होतो.

मलायका अरोरा हिने 2017 मध्ये अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला. मात्र, मुलगा अरहान याच्यामुळे अनेकदा मलायका अरोरा आणि अरबाज खान हे एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. बहीण अर्पिता खान हिच्या घरी हा लग्नसोहळा पार पडला. खास लोकांच्या उपस्थितीमध्ये अरबाज खान याने लग्न केले.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.