AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sakshi Murder Case : दिल्ली हत्या प्रकरणावर सोनू सूदच्या वक्तव्याने खळबळ, साक्षीला आरोपी साहिलेने मारलं नाही तर…

Sonu Sood On Sakshi Murder Case :

Sakshi Murder Case : दिल्ली हत्या प्रकरणावर सोनू सूदच्या वक्तव्याने खळबळ, साक्षीला आरोपी साहिलेने मारलं नाही तर...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 31, 2023 | 9:13 PM
Share

मुंबई : सध्या साक्षी मर्डर प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. साक्षीच्या हत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जातोय. तसंच साक्षीच्या हत्येचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणी एवढ्या निर्दयीपणे कोणाची कशी हत्या करू शकतो, असा विचार मनात येतोच. तसंच या संदर्भात आता अभिनेता सोनू सूदने एक ट्विट केलं आहे ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

सोनू सूद हा रिल लाईफ हिरो सोबतच रिअल हिरो देखील आहे. तो कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावून आला होता, त्यामुळे लोक त्याला देव मानतात. तसंच आता सोनू सूदने साक्षी हत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. यासंदर्भात त्यानं एक ट्विट केलं आहे. तर सोनूनं या ट्विटमध्ये नेमकं म्हटलंय?

दिल्लीतील 16 वर्षीय साक्षीवर चाकूने वार करणाऱ्या साहिलला लाथ मारून बाजूला करायची हिम्मत करायला कोणीतरी करायला हवी होती. गुन्हा घडताना पाहणं आणि त्याकडे दुर्लक्ष करणं हे भ्याडपणा आहे. एका पित्याने आपली मुलगी गमावली कारण साहिलने तिला मारलं नाही तर तिला वाचवण्यासाठी कुणी पुढे आलं नाही, असं सोनू सूद याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ही भयानक घटना शनिवारी घडली. आरोपी साहीलने साक्षीवर चाकूने 16 वार केले. एवढंच नाही तर त्याने तिची दगडाने ठेचून हत्या केली.  या भयानक हत्याकांड प्रकरणातील आरोपी साहिल खानला सोमवारी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथून अटक करण्यात आली. त्याच्या मनात कुठलीही पश्चातापाची भावना नाहीय. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल