AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | भर पार्टीत आर्यन खानने अनन्या पांडेला केले इग्नोर, पाहा व्हायरल व्हिडीओ…

अनन्या पांडे आणि आर्यन खान चांगले मित्र आहेत, हे सर्वांनाच माहितीये. इतकेच नव्हे तर आर्यन आणि अनन्या पांडे अनेक वेळासोबत स्पाॅट देखील होतात.

Video | भर पार्टीत आर्यन खानने अनन्या पांडेला केले इग्नोर, पाहा व्हायरल व्हिडीओ...
| Updated on: Oct 06, 2022 | 7:22 AM
Share

मुंबई : आर्यन खान (Aryan Khan) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान चांगले मित्र आहेत, हे सर्वांनाच माहितीये. इतकेच नव्हे तर आर्यन आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) अनेक वेळासोबत स्पाॅट देखील होतात. या दोघांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र, नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये (Video) अनन्या पांडे आणि आर्यन खान दिसतायंत. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल होण्याचे एक वेगळेच कारण आहे.

इथे पाहा आर्यन खान आणि अनन्या पांडेचा व्हायरल होणारा व्हिडीओ

अनन्या पांडे आणि आर्यन खानचा व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका पार्टीतील दिसतोय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, अनन्या पांडे आर्यन खानला बोलण्यासाठी थांबली होती, परंतू आर्यन अनन्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातो. यानंतर अनन्याला देखील नेमके काय घडले हे काही कळत नाही आणि ती त्याचठिकाणी काही वेळ उभी राहते.

अनन्या आणि आर्यनमध्ये असे नेमके काय घडले की, आर्यन खानने अनन्या पांडेला इंग्नोर केले. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच आर्यन खान अनन्या पांडेचे वडील अर्थात चंकी पांडेच्या बर्थडे पार्टीला गेला होता. त्याचेही फोटो पुढे आले होते. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून हे स्पष्ट दिसतंय की, अनन्या आणि आर्यनमध्ये काहीतरी बिनसले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?