Sonu Sood | या कारणामुळे चक्क सोनू सूद याने मागितली लोकांची माफी, वाचा काय घडले?

नुकताच सोनू सूद याने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Sonu Sood | या कारणामुळे चक्क सोनू सूद याने मागितली लोकांची माफी, वाचा काय घडले?
Follow us
| Updated on: Dec 31, 2022 | 4:45 PM

मुंबई : अभिनेता सोनू सूद हा त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त लोकांच्या मदतीसाठी ओळखला जातो. सोनू सूदकडे कोणीही मदत मागितली आणि तो रिकाम्या हाताने परत येईल असे कधीच होत नाही. सोनू सूद हा प्रत्येकाला मदत करतोच. कोरोनाच्या काळात जेंव्हा लोक बाहेर अडकून होते, त्यावेळी सोनूने मदत केली. कोरोनाच्या काळात लोकांना खाण्याचे साहित्य देण्यापासून ते आपल्या गावाला पोहचवण्यापर्यंत सोनू सर्वांची मदत करत होता. विशेष बाब म्हणजे कोरोनानंतरही सोनू सूद अनेकांच्या मदतीला धावून येताना दिसतोय.

सोनू सूद हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आपल्या जीवनामध्ये काय सुरू आहे याची माहिती तो कायमच चाहत्यांसोबत शेअर करतो. नुकताच सोनू सूद याने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सोनू सूद याने शेअर केलेली खास पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. ही पोस्ट सोनूने 2022 च्या शेवटच्या दिवशी शेअर करत थेट लोकांची माफी मागितली आहे. आता यावर चर्चा रंगत आहे.

सोनूने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या एका वर्षात 10117 लोकांना वाचवण्यात आणि बरे करण्यात यश आले. ज्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही त्याच्यासाठी क्षमस्व…2023 मध्ये आणखी चांगले काम करण्याचे बळ देवो.

आता सोनू सूदची हिच पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. सोनू सूद सतत लोकांना मदत करताना दिसतो. काही दिवसांपूर्वी त्याने upsc च्या मुलांसाठी फ्रीमध्ये क्लासेस सुरू केले आहेत.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.